latest news in marathi

पुढील काही तास अतिवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट'

Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर पावसानं महाराष्ट्रात जोर पकडला आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. हाच पाऊस पुढील 24 तासांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

Jul 27, 2023, 06:39 AM IST

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट; पाहा तुमच्या भागातील पर्जन्यमानाचा अंदाज

Maharahtra Rain : हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता पावसाच्या या दिवसांमध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. आताच पाहा हवामानाची बातमी... पाहा तुम्ही राहता त्या भागात कसं असेल पर्जन्यमान 

Jul 26, 2023, 06:49 AM IST

काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.  

 

Jul 25, 2023, 07:21 AM IST

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त... 

 

Jul 24, 2023, 07:02 AM IST

'मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी...'; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

Khupte Tithe Gupte Video: मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते म्हणाले होते. तुमची निवड फायनल असताना असं का झालं? असा सवाल अवधुत गुप्ते यांनी केला. त्यावर फडणवीसांनी (Devendra fadanvis) रोखठोक उत्तर दिलं. 

Jul 24, 2023, 12:32 AM IST

Chanakya Niti: स्त्रीच्या 'या' गुणावरून कळते तिचे वर्तन

Chanakya Niti: एखाद्या स्त्रीचे वर्तन शोधायचे असेल तर काय करावे लागेल याची माहिती चाणाक्य नीतीमध्ये देण्यात आली आहे.  पुरुषांच्या तुलनेत स्त्रीया जास्त भावूक असतात, असे चाणाक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे. पण काही महिला खूपच भावूक असतात.  इमोशलन आणि प्रॅक्टीकल अशा दोन्ही प्रकारच्या महिलांचा स्वभाव त्यांच्या शरिराच्या भागाकडे पाहून कळतो, असे चाणाक्य नीतीमध्ये म्हटले आहे. 

Jul 21, 2023, 05:40 PM IST

विद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी

Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

 

Jul 21, 2023, 05:08 PM IST
eknath khadse son in law girish chaudhary granted bail PT1M15S

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर

eknath khadse son in law girish chaudhary granted bail

Jul 21, 2023, 02:15 PM IST
Raigad Heavy Rain  weather news in marathi PT1M

Raigad Rain | रायगडमध्ये मुसळधार पाऊस

Raigad Heavy Rain weather news in marathi

Jul 21, 2023, 02:10 PM IST
Mumbai Heavy Rain Water logging At kingcircle weather news in marathi PT1M8S

सून होण्याऐवजी 'ती' झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Bride marry father in law : सोशल मीडियावर एका नवरीची जोरदार चर्चा होते आहे. कारण लग्नातील एका गोंधळानंतर तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न झालं. 

Jul 21, 2023, 12:33 PM IST

Manipur: 'त्या' व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'पोलिसांनीच आम्हाला...'

Manipur Women Paraded Incident: व्हिडीओत दिसणाऱ्या पीडितेने त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील धक्कादायक खुलासा करताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून तिने राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 21, 2023, 08:45 AM IST