Price Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?
महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत.
Nov 3, 2022, 10:11 AM ISTपाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल.
Nov 3, 2022, 09:16 AM ISTमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून जुंपला वाद...
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानद्वारे ही स्पर्धा होणार आहे.
Nov 2, 2022, 04:24 PM ISTमुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video
ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे
Nov 2, 2022, 04:16 PM ISTगावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव
सध्या सगळीकडेच बिबट्या या एका प्राण्यानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळतो आहे त्यातच एका घटनेतून वनविभागाला यश प्राप्त झाले आहे.
Nov 2, 2022, 10:43 AM ISTRahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'कॉंग्रेस सोडून जाणाऱ्यांना...' राहुल गांधींवर कोण करतंय जहरी टीका?
प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन कोणतेही आरोप करीत असतात अशी टीकाही त्यांनी केली.
Nov 2, 2022, 09:37 AM ISTOnion Rates: कांदा करणार वांदा.... बातमी वाचून बाजाराचा रस्ताच विसराल
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून या अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांद्यांचे भाव पुन्हा एकदा गडगडण्याची शक्यता आहे.
Nov 2, 2022, 08:51 AM ISTहातात कोळपं, गाईंना चारा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतात राबताना पाहिलं का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजकीय धावपळीतून छोटा ब्रेक घेतलाय. ते सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत.
Nov 1, 2022, 10:04 PM ISTरस्ता ओलांडताना महिलेचं भान हरपलं अन्... CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा
Woman Viral Video: व्हिडिओमध्ये महिलेने रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या बसकडे लक्ष दिलं नाही अन्...
Nov 1, 2022, 05:00 PM ISTZoom Meeting मध्ये बॉसचा 'तो' आदेश कर्मचाऱ्याने झुगारला, म्हणाला, "घर म्हणजे..."
कोरोना काळात झूम या अॅपनं मोलाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ म्हणून झूमकडे पाहिलं गेलं. पण या झूम मिटिंगद्वारे (Zoom Meeting) बॉसचे आदेश ऐकून कर्मचारीही हैराण झाले.
Nov 1, 2022, 03:22 PM ISTVideo : लोकप्रतिनिधी इकडे लक्ष द्या! 'या' तालुक्यातील नागरिकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास
नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पवना धरणाची निर्मिती झाल्यानंतर एक छोटी नाव देण्यात आली तर येथील नागरिकांना कामधंद्यासाठी एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो आहे.
Nov 1, 2022, 09:53 AM ISTViral News: शेतकरी नही फायर है मै....; भोरमधील बळीराजाचा प्रयोग पाहून चकीत व्हाल!
भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील गरुड वस्ती, खानापूर गावच्या स्वप्निल सिताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्टाॅबेरीची शेती फुलविली आहे.
Nov 1, 2022, 09:02 AM IST'या' टेलिव्हिजन कलाकारांनी सांगितले Halloween Party चे किस्से; पाहा लेट नाईट पार्टीमध्ये काय चालतं
TV कलाकार आयुध भानुशाली, आशना किशोर, आसिफ शेख अशांनी आपल्या हॉलोविन पार्टीचे किस्से मीडियासोबत शेअर केले आहेत.
Oct 30, 2022, 03:39 PM ISTYouTube पाहण्याऱ्यांसाठी नवं फीचर, आता व्हिडीओ पाहताना...
YouTube New Feature Zoom In Zoom Out: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनमध्ये युट्यूब नसेल असं होऊच शकत नाही. सर्वजण युट्यूबचा (YouTube) सर्रास वापर करतात. जगामध्ये 2 अब्जहून अधिक युट्यूबचा वापर करतात.
Oct 27, 2022, 06:44 PM ISTDussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी
Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे.
Sep 28, 2022, 02:01 PM IST