Measles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM ISTHealth News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा
चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं मानलं जातंय की, यावेळी येणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही (Omicron variant) अधिक धोकादायक असू शकतो.
Dec 1, 2022, 04:05 PM ISTViral VIDEO : अतिभयंकर! अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा
Viral Video : निसर्ग खूप सुंदर आहे पण तेव्हा तो त्याचे रौद्ररुप दाखवते तेव्हा तो सगळ्यात मोठा विनाश असतो. पावसाचं रौद्र अवतार एका क्षणात होत्याचं नव्हतं करतं. तर त्सुनामीचं महासंकट आपल्या पोटात सगळं सामावून घेतं. त्यानंतर एक भयान शांतता पसरते. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखीनेही आपले डोळे उघडले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO समोर आला आहे. अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा हा व्हिडिओ...
Nov 30, 2022, 11:19 AM IST
Iran Hijab Protest: इराण मध्ये मृत्यू तांडव; हिजाबविरोधी निदर्शनांमुळे आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
Iran Anti Hijab Protest: इराण मध्ये मृत्यू तांडव... इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये निर्दोष नागरिकांचा बळी; फक्त महिलापुरुषच नाही तर, अनेक चिमुकलेदेखील जीवाला मुकले
Nov 30, 2022, 10:16 AM ISTVikram Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
Vikram Kirloskar Passed Away: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्राइवेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं
Nov 30, 2022, 09:10 AM ISTViral Video: शिखर धवनने चहलचा पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ केला Public ...म्हणाला, तिच्या सुखासाठी...
हा व्हिडीओवर (video) धनश्रीने (dhanshree verma) असा काही रिप्लाय दिलाय कि, सर्वांच्याच भुवया उंचावला आहे...
Nov 29, 2022, 11:30 AM ISTMumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं
Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे.
Nov 29, 2022, 10:14 AM ISTShraddha Murder Case : आताची मोठी बातमी, आफताबवर तलवारीने हल्ला
Shraddha Murder Case दिल्लीत मोठी घडामोड, आफताबला घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनवर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न
Nov 28, 2022, 07:07 PM ISTमहारांजाबाबत वादग्रस्त वक्तव्य अंगाशी; राज्यपाल Bhagat Singh Koshyari ना कोर्टाची पायरी चढावी लागणार?
Bhagat Singh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत.
Nov 28, 2022, 06:26 PM ISTChapati -Bhakri : तुम्हीही चपातीऐवजी भाकरीची निवड करता? तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं ठरतं फायदेशीर
Wheat Roti vs Bhakri : आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, भाकरी खाणं योग्य की चपाती? चला तर मग जाणून घेऊया भाकरी खाणं चांगलं की चपाती.
Nov 28, 2022, 05:07 PM ISTRamdev Baba : 'माझ्या विधानाचा विपर्यास...' महिला आयोगाला रामदेव बाबांचं पत्र
Ramdev Baba : 'आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला...' असं रामदेव बाबा यांनी महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर दिलं आहे.
Nov 28, 2022, 10:15 AM ISTShraddha Walker Murder Case : पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबकडून दिशाभूल; 5 पुराव्यांपैकी 'एक' गोष्ट मिळणं कठीण!
Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफनंतर पोलिसांची नार्को टेस्टवर नजर; आफताबने गुन्हा कबुल केला खरा, पण सत्य दडलेला एक पुरावा मात्र अद्यापही पोलिसांपासून दूर...
Nov 28, 2022, 08:47 AM IST
Weight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
Nov 27, 2022, 06:59 AM ISTBank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या
Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTAmbarnath Child Death: दुर्दैवी घटना! 6 महिन्याच्या चिमुकल्याचा घशात मासा अडकून मृत्यू
Ambarnath Child Death: गुरुवारी संध्याकाळच्या सुमार शहाबाज हा घरात ऐकटाच खेळत होता. त्याच वेळेस शहाबाजच्या आईने घरांमध्ये खाण्यासाठी छोटया आकाराचे मासे आणले होते.
Nov 25, 2022, 01:14 PM IST