Suresh Dhas | सुरेश धस आज कोणता गौप्यस्फोट करणार? सर्वांचच लक्ष पत्रकार परिषदेकडे
beed Suresh Dhas pc latest news
Feb 20, 2025, 10:55 AM ISTरायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के; सर्वत्र भीतीचं वातावरण
Raigad News : दिवसाची सुरुवात चिंता वाढवणाऱ्या बातमीनं.... रायगडमध्ये भीतीचं वातावरण... भूकंपाचा हादरा बसला तेव्हा नेमकं काय घडलं? पाहा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले...
Feb 20, 2025, 07:06 AM ISTPHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहोचला विक्की कौशल रायगडावर; म्हणाला, ‘यापेक्षा चांगली संधी...’
Vicky Kaushal At Raigad Fort: 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत.
Feb 19, 2025, 06:34 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' डोंगराजवळ पुरलंय शिवरायांचं 144 किलो सोन्याचं सिंहासन? पेशवे-ब्रिटीश कनेक्शन
Chhatrapati Shivaji Maharaj Sinhasan: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची निशाणी असलेलं हे हिरे, पाचू, माणिकांनी मढलेलं सोन्याचं सिंहासन जमिनीत पुरण्यात आलंय?
Feb 19, 2025, 02:13 PM IST8 वर्षांचा नवाब अन् ती 45 वर्षांची...ज्याला होत्या 365 राण्या; 27 बेगमना एकाच दिवशी...
मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात. त्यांचा रुबाब, थाट पाहून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. इतिहासाच्या पानात एक असा नवाब होता, जो वयाच्या 18 व्या वर्षी पोहोचेपर्यंत इतक्या महिलांशी संबंध ठेवले होते की ते स्वतःला विसरून गेले.
Feb 18, 2025, 07:47 PM ISTअंड उकडल्यानंतर पिवळ्या बलकाभोवती राखाडी आवरण का दिसू लागतं?
उकडलेलं अंड आवडीनं खाताय खरं, पण त्याभोवती दिसणारं हे आवरण नेमकं कशाचं आहे माहितीये?
Feb 13, 2025, 04:00 PM ISTअरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दरात कपात; नव्या आर्थिक वर्षापासून सामान्यांना खास भेट, पाहा किती पैसे वाचणार...
Mahavitaran Bill : अरे व्वा! उन्हाळा सुरु झाला की अनेकांचीच डोकेदुखी वाढवतं ते म्हणजे वीजबिल. सततची एसी, अतिशय वेगानं चालणारा पंखा या साऱ्यामुळं बिलाचा आकडाच अनेकांना घाम फोडतो...
Feb 12, 2025, 09:21 AM IST
अश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत
रणवीर अलाहाबादियासोबतच 5 जणांविरोधात तक्रार दाखल. अश्लील कंटेट हे ठरलं कारण
Feb 11, 2025, 10:02 AM ISTViral News : 9 बायकांचा एकुलता एक नवरा! फिटनेससाठी करतो ‘ही’ जबरदस्त कामं
Viral News : एक नाही दोन नाही तब्बल 9 बायकांचा एकुलता एक नवरा त्यांना खूष ठेवण्यासाठी खाय डाएट घेतो. त्यासोबत तो काही जबरदस्त कामंही करतो.
Feb 4, 2025, 07:17 PM ISTSaif Ali khan | सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी कसा फरार झाला?
How Did Accused Manage To Escape after attacking saif ali khan
Jan 16, 2025, 03:05 PM ISTलैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन, पण भक्तांपासून राहावे लागणार लांब
Asaram Bapu Gets Bail : स्वयंघोषित संत आसाराम बापू तुरुंगातून बाहेर येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
Jan 8, 2025, 07:51 AM IST
अतिउत्साह नडला! मुंबईतील 29 वर्षीय तरुण नको त्या धाडसामुळं खंडाळा दरीत भरकटला आणि 6 तासांनंतर...
Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं
Jan 4, 2025, 07:59 AM IST
वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलकडून हमासच्या म्होरक्याचा खात्मा; घरात घुसून संपवलं आणि...
Israel Gaza conflict: वर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावरील मोठी घडामोड; नेमकं काय आणि कसं घडलं... पाहा इस्रायलनं दिलेली माहिती जशीच्या तशी...
Jan 1, 2025, 09:22 AM ISTमुहूर्त ठरला! 2025 मध्ये MHADA ची बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत कुठंही परवडणारं घर घेता येणार
MHADA Lottery 2025 : मुंबई शहरात घर हवं यासाठी पैशांची जुळवाजुळव करताय? म्हाडा देणार तुमच्या स्वप्नांना बळ. पाहा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी...
Jan 1, 2025, 08:15 AM IST
धक्कादायक! गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न
Kalyan News : कल्याण पुन्हा हादरलं! शेजाऱ्यांचा वाद विकोपास. रागाच्या भरात केला जीवघेणा हल्ला. पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी.
Dec 30, 2024, 08:45 AM IST