तनुश्री दत्ता - नाना पाटेकर प्रकरण : 'या' अभिनेत्याने उडवली खिल्ली
कोण आहे हा अभिनेता
Oct 3, 2018, 11:18 AM ISTहसताना शरीराबाहेर येतं या चिमुरडीच ह्रदय
तुम्ही कधी ह्रदय हलताना पाहिलय का ? मान आणि पोटाच्या मध्यभागातून ह्रदय बाहेर येताना बघितलय का? एका चिमुरडीचा जन्मच अशा दुर्मिळ परिस्थितीतील आहे. याला पेंटालजी ऑफ कैंट्रल असे म्हणतात. डायाफ्राम, ओटीपोट भिंती, पेरीकार्डियम, हृदयाशी निगडीत जटिलता आढळते.
Sep 23, 2017, 01:15 PM IST