laxmi

दिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील

Idols Cleaning Before Diwali: दिवाळीसाठी साफसफाई करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. 

Oct 20, 2024, 11:47 AM IST

'या' पाच सवयींमुळे नाराज होते लक्ष्मी; कंगाल कधी व्हाल कळणारच नाही

काही गोष्टींमुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. अशा स्थितीत घरावर नेहमीच पैशांची चणचण भासते. 

 

Jun 27, 2023, 06:58 PM IST

किचनमधील 'या' गोष्टी कधीही संपू देऊ नका, लक्ष्मी आपल्या पायाने चालत येईल

वास्तूशास्त्रात घरामध्ये कोणती गोष्ट कोणत्या दिशेला असावी यासह घरातील सामानासंबंधीही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टींचं पालन केलं तर लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात पैसा, धान्याची कमतरता जाणवत नाही. वास्तूशास्त्रात किचनमधील अशा कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे हे जाणून घ्या. 

 

Mar 2, 2023, 05:32 PM IST

Astro Tips: डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा...

डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात

Dec 4, 2022, 04:49 PM IST

चुकूनही कोणाच्या हातावर ठेवू नका 'या' गोष्टी, क्षणात निघून जाईल घरातली भरभराट

तुम्ही जर या चुका करत असाल तर आताच थांबा. परिणाम चांगले नाहीत... 

Sep 29, 2022, 07:17 AM IST

Goddess Laxmi: मां लक्ष्मी एका ठिकाणी का थांबत नाही? तिला कसे प्रसन्न करायचे, हे आहेत उपाय

Goddess Laxmi Remedies: देवी लक्ष्मी (Goddess Laxmi) एका ठिकाणी थांबत नाही. माँ लक्ष्मीचे दुसरे नाव चंचला  (Chanchala) आहे आणि त्याशिवाय तिचे वाहन (Goddess Laxmi Vahana) घुबड  (Owl) पक्षी आहे. यामुळेच ..

Aug 26, 2022, 08:40 AM IST

चपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप

वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.

Jun 2, 2022, 10:38 PM IST

'न्यूड'ची खरीखुरी नायिका... लक्ष्मी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 11:05 PM IST

औरंगाबाद । सरस्वती आणि लक्ष्मी हत्तींणी विशाखापट्टणमला रवाना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 08:12 PM IST

गुणी खेळाडूंकडे सरकार, नेत्यांचं दुर्लक्ष

गुणी खेळाडूंकडे सरकार, नेत्यांचं दुर्लक्ष 

May 8, 2016, 10:09 AM IST

तामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन

तामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन

Feb 12, 2016, 05:33 PM IST

लक्ष्मी आता नामांकित ब्रँण्डसची अॅम्बेसेडर

फॅशन जगतातील नामांकित ब्रँन्डसची अॅम्बेसेडर.

Feb 8, 2016, 12:20 AM IST

'लक्ष्मी' बनली फॅशन ब्रॅन्डचा नवा चेहरा!

अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय. 

Jan 14, 2016, 12:18 PM IST