लक्ष्मीपूजनासाठी पाहा कधी आहे मुहूर्त
Oct 30, 2016, 02:49 PM ISTलक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे
आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यासाठी करा खालील कामे
Oct 30, 2016, 11:19 AM ISTलक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त
आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून 5 मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे.
Oct 30, 2016, 07:42 AM ISTलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी करा मंगल स्नान....
अश्विन शुध्द कोजागिरी पौर्णिमा येते. हिवाळयाची चाहूल लागते. शरदातील चांदणे तनमन सुखावून जाते. अश्या वातावरणात हळूच पाऊल टाकत येते दिवाळी!
Nov 13, 2012, 08:02 AM IST