lic plan

LIC ची खात्रीशीर योजना; दररोज 45 रुपये वाचवून शेवटी मिळवा 25 लाख रुपये; गणित अगदी सोपं...

LIC Investment : 45 रुपये तर असे ना तसे कुठेही खर्च केले जातात. हाच वायफळ खर्च थांबवून एकदा या योजनेमध्ये गुंतवणूक करून पाहा. काही वर्षांनंतर तुम्हालाच मिळेल दिलासा... 

 

Nov 20, 2024, 11:04 AM IST

अवघ्या 45 रुपयांच्या बचतीने जमा होतील 25 लाख! कमाल आहे ही ऑफर

आपण अशा स्किमबद्दल जाणून घेऊया, जिथे गुंतवणूक करुन तुम्ही 45 लाख रुपये गोळा करु शकता. ही योजना एलआयसीच्या माध्यमातून चालवली जाते. जी बेस्ट रिटार्टमेंट प्लान मानली जाते. जीवन आनंद पॉलिसी असे या योजनेचे नाव आहे. यात तुम्ही 25 लाख रुपये जमा करु शकता. या स्किममध्ये पॉलिसीधारकाला एक नव्हे तर अनेक मॅच्योरीटी बेनिफिट्स मिळतात.एलआयसीच्या स्किममध्ये कमीत कमी एक लाख रुपयाचे सम अॅशॉर्ड मिळते. तर जास्तीत जास्त कमालची मर्यादा नाही. एलआयली जीवन आनंदमध्ये तुम्ही महिन्याला दरमहा किमान 1358 रुपये जमा करुन 25 लाख रुपये फंड जमा करु शकता.

Nov 2, 2024, 03:50 PM IST

LIC Plan: दररोज 54 रुपये भरा, वर्षाला 48000 हजार मिळवा

LIC Plan: दररोज 54 रुपये भरा, वर्षाला 48000 हजार मिळवा

Nov 19, 2023, 10:53 PM IST

युवकांसाठी LIC चा नवीन Pension Plus Plan; जाणून घ्या फायदे...

LIC New Pension Plus Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) एक नवीन पेन्शन प्लस योजना लाँच केली आहे. युवकांच्या रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी तरतूद म्हणून ही योजना उत्तम पर्याय ठरु शकते.

Sep 8, 2022, 09:19 PM IST

LIC चा जबरदस्त प्लॅन! फक्त 4 वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि 1 कोटी लाभ मिळवा

तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असेल जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि नफा देखील चांगला मिळेल, तर ही संधी सोडू नका.

Oct 17, 2021, 03:50 PM IST