भारतातील सर्वात स्वस्त विमा; फक्त 45 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचे जीवन विमा
आरोग्याचा वाढत्या समस्या आणि दुसरीकडे आजारावरील खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे अनेक विमा कंपनी तुम्हाला जीवन विमा संरक्षण कवच काढण्याचे फायदे सांगतात. आज आम्ही तुम्हाला अशा जीवन विमाबद्दल सांगणार आहोत, जो फक्त 45 पैशांमध्ये तुम्हाला 10 लाखांचं संरक्षण देतो.
Jan 11, 2025, 05:16 PM ISTLIC ची पेन्शन स्कीम, प्रत्येक महिन्याला मिळणार 11 हजार रुपये
LIC New Jeevan Shanti Policy: LIC ची न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणूक करत तुम्ही निवृत्तीनंतरही पेन्शनचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत.
Apr 30, 2023, 04:08 PM IST
Term Insurance विकत घेताना आणि कवर निश्चित करताना 'या' बाबी लक्षात ठेवा, जाणून घ्या
Term Insurance: टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि का आवश्यक आहे, कठीण काळात तुमच्या कुटुंबाला कसा आधार देते? जर तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याबाबत काही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Dec 20, 2022, 12:55 PM ISTLIC Policy | फक्त 1302 रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळवा 27.60 लाख रुपये; एलआयसीची सुपरहीट पॉलिसी
एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी फायदेशीर योजना आणल्या आहेत. या योजनांच्या आधारे तुम्ही तुमचे आणि कुटूंबाचे भविष्य सुरक्षित करू शकता.
Sep 6, 2021, 08:40 AM ISTदेशातील दोन मोठ्या Insurance कंपनीमध्ये डील....ग्राहकांच्या पॉलिसीवर याचा काय होणार परिणाम?
ग्राहकांचे काय होईल? तज्ञांचे म्हणणे काय आहे? जाणून घ्या.
Sep 3, 2021, 02:56 PM ISTएकाच प्रीमियममध्ये नवरा-बायको दोघांचाही विमा, 4 हजारांच्या पॉलिसीवर 20 लाख मॅच्युरिटी उपलब्ध
पॉलिसी ज्या वर्षांमध्ये असते, त्या वर्षाला जास्त प्रीमियम भरावा लागतो.
Jul 17, 2021, 03:53 PM IST