तुमची एक चूक पडू शकते महागात! घराच्या सुरक्षेसाठी फॉलो करा 'या' सोप्या टीप्स
burglary at home: घराबाहेर पडण्याआधी खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद करणे खूप गरजेचे असते. बऱ्याच वेळा लोकं घाईघाईत बाल्कनीची खिडकी किंवा अन्य दरवाजे बंद करणे विसरतात आणि बाहेर निघून जातात. ही चूक कधी कधी मोठ्या आर्थिक नुकसानाचे करण ठरते. म्हणूनच, घरा बाहेर पडण्याआधी या टिप्स लक्षात ठेवा.
Jan 31, 2025, 04:11 PM ISTशेव्हिंग केल्यावर हात आणि पायावरचे केस खरच जाड आणि कडक होतात का? जाणून घ्या
Hair Shaving: अनेकदा आपण असे ऐकले असेल की शेव्हिंग केल्यावर पुन्हा येणारे केस जाड आणि कडक झाले आहेत, पण यात नक्की तथ्य आहे का? याबद्दल जाणून घेऊयात.
Jan 28, 2025, 01:57 PM IST'ही' लक्षणं सांगतात तुम्हाला आहे हार्ट ब्लॉकेज
हार्ट ब्लॉकेज हा एक गंभीर हृदयविकार आहे जो वेळेवर ओळखला नाही तर मृत्यू होऊ शकतो.
Jan 21, 2025, 04:23 PM IST
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
आपल्या दैनंदिन सवयींचा आपल्या किडनीवर किती परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणून, निरोगी किडनीसाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे.
Jan 9, 2025, 02:53 PM ISTProtein Hair Mask: प्रोटीन हेअर मास्क कोरड्या आणि निर्जीव केसांना देईल नवीन चमक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
Hair Care: जर तुम्हाला तुमचे केस मजबूत तसेच चमकदार आणि रेशमी बनवायचे असतील तर तुम्ही घरी सहज प्रोटीन हेअर मास्क बनवू शकता.
Jan 5, 2025, 04:23 PM IST
Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट
Kitchen Tips: मटार सोलण्यात खूप वेळ जातो. तुम्हालाही जर मटार सोलण्याचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करा आणि काही मिनिटांत सर्व मटार सोला.
Jan 5, 2025, 02:27 PM ISTलघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
Dec 30, 2024, 02:55 PM IST'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय
'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय
Nov 1, 2024, 02:19 PM ISTचेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी, दररोज खा 'हे' ड्रायफ्रूट्स
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी, दररोज खा 'हे' ड्रायफ्रूट्स
Sep 28, 2024, 04:08 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं फायदेशीर?
सकाळी रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं फायदेशीर?
Aug 4, 2024, 09:02 PM ISTमुलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवायचंय? जया किशोरी यांच्या टिप्स पालकांनी करा फॉलो
Jaya Kishori Parenting Tips: मुलांना चांगल व्यक्तिमत्त्व बनवायचं असेल तर 50 टक्के प्रयत्न हे पालकांना करावे लागतात. 50 टक्के मुलांवर त्यांच्या मित्रांचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो, असं जया किशोरी सांगतात.
Jul 16, 2024, 02:36 PM ISTDating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल
Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या?
May 8, 2024, 02:07 PM ISTWork Place मध्ये 'या' गोष्टी चुकूनही शेअर करु नका
Lifestyle Tips in Marathi: आपण घरापेक्षा सर्वाधिक वेळ हा ऑफिसमध्ये घालवतो. अनेकदा घरच्यांपेक्षा सर्वात जास्त बोलणं हे ऑफिसमधील सह-कर्मचाऱ्यांसोबत घालवतो. सहकर्मचाऱ्यांना कधीच तुमच्या खासगी गोष्टी सांगू नका
May 6, 2024, 11:25 AM IST
प्रेम आणि करियर यात समतोल कसं राखाल? Vikas Divyakirti यांनी सांगितला सोप्पा मार्ग
Vikas Divyakirti Quotes : करियर असो वा प्रेम... दोन्ही गोष्टींमध्ये फोकस महत्त्वाचा असतो. अशा मुलांना मी सांगतो की, काही दिवस तुम्ही फक्त प्रेम करा... जोडीदाराला वेळ द्या. प्रेम आणि करियर यात समतोल कसं राखाल? Vikas Divyakirti यांनी सांगितला सोप्पा मार्ग
Apr 23, 2024, 05:21 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Mar 4, 2024, 03:38 PM IST