हिवाळ्यात किती पाणी प्यावं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?
Water Intake in Winter : हिवाळ्यात दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.
Jan 2, 2024, 02:44 PM ISTदातांना मोत्यासारखं चमकवायचंय? 'या' झाडाच्या पानांचा करा वापर
Teeth Health Benefits : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका पानाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होईल.
Dec 30, 2023, 05:41 PM ISTहिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Nov 15, 2023, 04:20 PM ISTप्रेग्नंट महिलांनी करवा चौथचा उपवास करावा की नाही? जाणून घ्या Do's आणि Don'ts
करवा चौथचा उपवास आजकाल सगळेच धरतात. सगळ्या महिला या त्यांच्या नवऱ्यासाठी हा उपवास ठेवतात. त्यांच्या नवऱ्याला दिर्घायुष्य लाभो यासाठी खरंतर त्या हा उपवास करतात. मग आता अनेक गरोदर असलेल्या महिलांना प्रश्न आहे की त्यांनी हा उपवास धरायला हवा की नाही? चला तर जाणून घेऊया त्या विषयीच...
Oct 26, 2023, 06:09 PM ISTआंघोळीच्या आधी आणि नंतर काय केले पाहिजे? हे नियम माहित असलेच पाहिजेत
आंघोळीच्या आधी आणि नंतर काय केले पाहिजे? हे नियम माहित असलेच पाहिजेत
Oct 25, 2023, 07:49 PM ISTप्रेमाचे 5 टप्पे किंतु 'या' टप्प्यानंतर प्रेमीयुगूलं घेतात यु-टर्न?
People Take U Turn at 3rd Stage of Love: प्रेमात पडण्याचीही योग्य वेळ ही यावी लागते परंतु त्याचसोबत आपल्यालाही हीसुद्धा काळजी घ्यावी लागते की कोणत्या वेळी कोणी युटर्न तर नाही ना घेणार? अनेकांनाही हीच भीती असते. तेव्हा चला तर मग पाहुया की हा युटर्न नक्की येतो तर कधी?
Jul 28, 2023, 09:22 PM ISTतुमची लिपस्टिक दिवसभर ओठांवर कशी टिकवायची? वापरा ह्या ट्रिक्स
Long Lasting Lipstick Tips: मेकअपमध्ये लिपस्टिकला महत्त्वाचे स्थान आहे. मेकअपन लूक चेंज होत असला तरी योग्य प्रकारची लिपस्टिक लक्ष वेधून घेते. एक सुंदर लुकच देऊ शकत नाही तर ते तुम्हाला आत्मविश्वास, बोल्ड आणि ग्लॅमरसहा बनवते. पाणी पिल्यानंतर किंवा काही खाल्ल्यावर ओढांवरील लिपस्टिक गेली की, मग महिला, तरुणी नाराज होतात. ही लिपस्टिक टिकून राहण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करा.
Jun 15, 2023, 02:50 PM ISTटॅल्कम पावडर वापरा अन् पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करा
टॅल्कम पावडर वापरा अन् पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करा
Jun 13, 2023, 05:58 PM ISTBeauty Tips : हिवाळ्यात 'या' Lipstic तुमचे ओठ ड्राय होण्यापासून वाचवतील
तुमचे 'ही' ओठ हिवाळ्यात Dry होतात का? मग 'या' Lipsti'c तुम्ही वापरून पाहा
Nov 24, 2022, 11:00 AM IST
तुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...
आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.
Nov 14, 2022, 12:07 AM ISTडोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे.
Nov 13, 2022, 08:58 PM ISTथंडीत बाईक चालवताना 'या' टिप्स करा फॉलो... थंडीपासून होईल बचाव
आम्ही तुम्हाला दुचाकी चालवताना थंडीपासून बचाव करण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही आरामात बाइक चालवू शकता.
Nov 13, 2022, 08:09 PM ISTसाडीला फॉल लावण्याची सुरुवात केव्हापासून झाली? सबंध महिला वर्गाने वाचावी ही माहिती
Wardrobe Hacks : फॉल... एक कापडच ते.... का बरं लावत असतील साडीला? कमालच म्हणावी ज्यांनी हा शोध लावला
Nov 12, 2022, 11:50 AM ISTआपल्याला हसू आल्यावर रडायला का येते? जाणून घ्या हे सोप्पं कारण
आपल्या मानवी भावनांमध्ये हसणं किंवा रडणं या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Oct 6, 2022, 06:49 PM ISTकांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं? फोलो करा 'या' टीप्स
आपण नेहमीच असा विचार करतो की कांद्यापासून आपल्याला सुटका कशी मिळेल.
Oct 6, 2022, 05:00 PM IST