दारुच्या शेकडो दुकानांवर टाळा, युपी विधानसभा निवडणुकीच्या आधी तळीरामांची पंचायत
दिल्लीच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावून याबाबत माहिती दिली आहे.
Feb 9, 2022, 03:19 PM ISTलॉकडाऊन लागू होत असल्याने अमरावतीत दारूच्या दुकानासमोर मोठ्या रांगा
दारु खरेदी करण्यासाठी झुंबड..
Feb 22, 2021, 03:37 PM ISTआता मॉलमध्येही दारूविक्रीची तयारी, या राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल आणि दारूची दुकानं बंद आहेत.
May 24, 2020, 02:27 PM ISTCM च्या कामाची आम्ही तारीफ करत होतो, आता सगळे वाया गेले - जलील
कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. मात्र,
May 6, 2020, 11:39 AM ISTलक्षात घ्या... 'या' अटी पाळल्या तरच दुकानात दारु मिळणार
ग्रामीण भागात .....
May 4, 2020, 07:23 AM ISTमुंबई | रेड झोनमध्ये दारू दुकानं उघडण्यास विरोध
Mumbai Social Worker Oppose Government Decision Of Opening Liquor Shops In Corona Pandemic
May 3, 2020, 08:00 PM ISTमुंबई, पुण्यातील दारुची दुकानं खुली राहणार
रेड झोनमध्ये दारूच्या दुकानांनाही परवानगी
May 3, 2020, 04:02 PM ISTराज्यात दारुची दुकानं सुरु होणार
ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दारूची दुकानं सुरू
May 2, 2020, 10:28 PM IST'दारुमुळे कोरोना घशातच मरेल, वाईन शॉप सुरु करा'
जर अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग...
May 1, 2020, 03:47 PM ISTमद्याची दुकानं सुरु करण्यास आठवलेंचा विरोध
कोट्यवधी घरांमध्ये दारु दुकानं बंद असल्याने आनंद आहे.
Apr 25, 2020, 08:36 PM IST...तर राज्यातली दारूची दुकानं सुरू होणार
गेल्या महिनाभर बंद असलेली दारूची दुकानं उघडण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.
Apr 21, 2020, 09:37 PM ISTमतमोजणीच्या दिवशी दारूविक्रीस परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
वाईन मर्चंट असोसिएशनमध्ये याचिका दाखल केली होती
Oct 20, 2019, 12:49 PM ISTमहिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड
नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
Apr 27, 2017, 08:49 PM IST...तर राज्याचा ७ हजार कोटींचा महसूल बुडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 08:24 PM IST...तर राज्याचा ७ हजार कोटींचा महसूल बुडणार
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूची दुकाने आणि बिअर बार बंद करण्याच्या निर्णयातून राज्य सराकर पळवाट काढत आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणून दारुविक्रीतून मिळणाऱ्या महसूलावर सोडावे लागणार पाणी.
Apr 17, 2017, 07:32 PM IST