सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, पण प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहा कधी होणार?
Election News : ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. मात्र प्रत्यक्षात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे.
May 5, 2022, 07:40 AM IST