All The Best! आजपासून दहावीची परीक्षा सुरु: 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. झी 24 तास डॉट कॉमकडून सर्व विद्यार्थ्यांना All the Best!
Feb 21, 2025, 07:34 AM ISTVIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…
विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावलं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडं वळली आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघीण पाच बछड्यांनी पर्यटकांना भुरळ घातली. पण पर्यटकांसह सफारीवर आलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना घेरलं. या धक्कादायक व्हिडीओनंतर वन विभागाने मोठं पाऊल उचललं.
Jan 5, 2025, 04:27 PM ISTवसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?
Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jan 2, 2025, 10:13 AM IST'अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत', भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास...
विनोदी कलाकार अभिनेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत असा विश्वास व्यक्त केला आहे.
Nov 13, 2024, 12:40 PM ISTमहाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणार
ST Bus Maharashtra: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Oct 7, 2024, 09:45 AM ISTUsha Nadkarni Birthday : उषा नाडकर्णींना 'आउ' का म्हणतात? सिनेमा गाजला, पण निर्मात्यांनी बुडवले पैसे, जाणून घ्या माहिती नसलेले किस्से
Usha Nadkarni Birthday : उषा नाडकर्णी या स्पष्टवक्त्या आणि रोखठोक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपसृष्टी असो बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.
Sep 13, 2024, 11:02 AM ISTसेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Nov 13, 2023, 06:06 PM IST