loveyapa ho gaya song

जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती

आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.

 

Jan 3, 2025, 02:59 PM IST