loveyapa

Loveyapa Movie Review: क्यूट लव्ह स्टोरी आणि बराच गोंधळ, कसा आहे Loveyapa चित्रपट?

जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा 'लवयापा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाह्यदृष्ट्या साधा दिसणारा हा चित्रपट आतून खूप खोल आणि अर्थपूर्ण आहे. जर तुम्ही व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी त्याचा आढावा घेतल्यास तुम्हाला अधिक चांगलं समजून घेता येईल.

 

Feb 7, 2025, 05:03 PM IST

राज ठाकरेंनी आमीर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' चित्रपट पाहिल्यानंतर एका शब्दात दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आमिर खानचा लेक जुनैदच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला राज ठाकरेंनी हजरी लावली होती. 

Feb 5, 2025, 06:25 PM IST

जुनैद खान स्वत: ला म्हणाला Useless; तर आमिर खाननं दिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला

आमिर खानचा मुलगा आणि अभिनेता जुनैद खान, जो सध्या त्याच्या पहिल्या थिएटर प्रोजेक्ट 'लवयापा'साठी तयारी करत आहे, त्याने एका मुलाखतीत आपल्या कुटुंबातील काही मजेदार आणि व्यक्तिगत अनुभव शेअर केले. त्याने सांगितले की, इरा खानच्या लग्नात त्याला कोणतेही कर्तव्य सोपवले गेले नव्हते आणि त्यामुळे तो लग्नाच्या समारंभात बाहेर बसला होता.

 

Jan 25, 2025, 12:21 PM IST

'मी स्कर्ट वर करुन हळूच...', श्रीदेवीच्या धाकट्या लेकीनं सांगितला Exam Hall मधला 'तो' किस्सा

Sridevi Daughter Revealation: अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी कन्या आणि जुनैद खान या दोघांचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने एक खुलासा केलाय.

Jan 24, 2025, 03:57 PM IST

आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.  

Jan 11, 2025, 05:33 PM IST

'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?

आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या  प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.

Jan 6, 2025, 01:20 PM IST

जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती

आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.

 

Jan 3, 2025, 02:59 PM IST