प्रवाशादरम्यान विंडो सीटवरुन कधी वाद झाला का? पाहा नेमकं विंडो सीटवर कोण बसू शकतं
ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो
Jul 31, 2022, 12:56 PM ISTरेल्वे लोअर बर्थसाठी मोजा जादा पैसे !
रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
May 16, 2017, 10:37 AM ISTज्येष्ठ नागरिकांसाठी सुरेश प्रभूंची खुशखबर
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे करण्यात आली आहे.
Mar 25, 2016, 09:26 AM ISTरेल्वेत गर्भवती, वयस्क महिलांना मिळणार लोअर बर्थ
गर्भवती, वयस्क महिलांना यापुढे रेल्वेमध्ये लोअर बर्थ देण्यात येणार आहे. यामुळे वयस्क, गर्भवती महिलांचा रेल्वेप्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
Mar 11, 2014, 08:32 AM IST