'मी सकाळी 6.20 ला ऑफिसला यायचो आणि रात्री...,' नारायण मूर्तींनी पुन्हा एकदा कामाच्या तासांवर केलं भाष्य, 'मी 40 वर्षं...'
देशात सध्या काम आणि आयुष्य यांचा समतोल कसा राखायचा यावरुन चर्चासत्र सुरु असतानाच इंफोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी हे विधान केलं आहे.
Jan 21, 2025, 09:43 PM IST