maha kumbh mela 2025 pictures

महाकुंभमेळा अंतराळातून कसा दिसतो? पाहा ISRO ने टिपलेले अद्भुत क्षण

Maha Kumbh Mela ISRO: फोटोंमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. 

 

Jan 22, 2025, 03:49 PM IST