Maharashtra Election
५ राज्यांच्या निवडणुकांचीही घोषणा शक्य
Maharashtra Election
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी सरासरी ६० टक्के मतदान
वर्धा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Apr 6, 2018, 10:40 PM ISTमहाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही - अमित शाह
महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी फेटाळली आहे. तसं झालंच तर या निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची तयारी आहे, या निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
May 29, 2017, 08:25 AM IST२८८ मतदारसंघात कोणाला आहे प्लस पॉइंट
मतदानानंतर अनेक रिसर्च कंपन्यांनी त्यांचा एक्झीट पोल सादर केला. या कंपन्यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. आम्ही तुम्हांला तुमच्या मतदारसंघात आमदार कोण होणार याबद्दल विचारले होते. त्यानुसार झी २४ तासच्या वेबसाइट, फेसबूक पेज, ट्विटर आणि मेल बॉक्सवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील माहितीचे वर्गीकरण करून पुढील निष्कर्ष आले आहेत.
Oct 16, 2014, 09:48 PM ISTनिवडणुकीशी निगडीत झटपट बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 01:02 PM ISTराज्यात पंचरंगी लढत, कोणी कोठे मारली उडी?
शिवसेा-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.
Sep 27, 2014, 11:37 AM IST