कमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला
ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे.
Aug 2, 2023, 07:10 PM ISTसोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला
Aug 2, 2023, 05:18 PM ISTSanjay Raut | पुढील स्ट्राईकच्या वेळी पवार आमच्याबरोबर असतील : संजय राऊत
MP Sanjay Raut On Maharashtra Surgical Strike Sharad Pawar
Aug 2, 2023, 04:40 PM ISTपुण्यातील लवासात पीएम मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारणार? पाहा किती असणार उंची
पुण्यात लवासा इथं पंतप्रधान मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जवळ 190 ते 200 मीटर उंचीचा हा मोदींचा पुतळा असेल. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे.
Aug 2, 2023, 02:32 PM IST
पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं पाहा.
Aug 1, 2023, 10:09 PM ISTAssembly | विरोधी पक्षनेतेपदावर विजय वडेट्टीवारांची वर्णी, काँग्रेसकडून शिक्कामोर्तब
Maharashtra Assembly Session Congress Vijay Wadettiwar on Opposition Leader
Aug 1, 2023, 08:40 PM ISTMonsoon | राज्यात पुढचे चार ते पास दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update Heavy Rain in Maharashtra for next four to five Days
Aug 1, 2023, 08:35 PM ISTसायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट
इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
Aug 1, 2023, 08:02 PM ISTMonsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार
राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2023, 07:26 PM ISTतरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री
मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय.
Aug 1, 2023, 06:51 PM ISTजगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच
Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते.
Jul 31, 2023, 12:21 PM ISTMaharahastra Rain News | राज्यातील 'या' जिल्ह्यात 24 टक्के पाणीसाठा; वरुणराजा इतका का रुसला?
maharashtra Dhule Low Rain
Jul 31, 2023, 11:30 AM ISTपुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसचा सर्वात मोठा खुलासा; घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन
पुण्यात दहशतवाद्यांच्या घरात सापडल्या बॉम्ब बनवायच्या वस्तू. पंख्यात बॉम्ब बनवण्याऱ्या फॉर्म्युल्याची माहिती लपवल्याची सूत्रांची माहिती.
Jul 30, 2023, 03:46 PM IST'महाराष्ट्राचा वाघ' विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक
Maharashtra Kesari Vijay Choudhary : "एका ग्रामीण भागातून येऊन 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन," असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला होता.
Jul 30, 2023, 08:26 AM ISTसंभाजी भिडेंच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? काँग्रेसचा गंभीर आरोप
महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे, तसंच अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Jul 29, 2023, 05:52 PM IST