'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारं' आदित्य ठाकरेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर
मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेत नव्याने पालकमंत्री दालन सुरु करण्यात आलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दालनाचं उद्घाटन केलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं.
Jul 21, 2023, 09:29 PM ISTपूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
पूरग्रस्ताना मदत करताना उरणचे पोलीस अधिकारी विशाल राजवाडे शहीद झाले. कर्तव्यावर निधन झालेल्या अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. शहिद विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
Jul 21, 2023, 07:31 PM IST'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव
इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
Jul 21, 2023, 05:43 PM ISTVIDEO | मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा जोर
Waterlogging LBS road way to thane
Jul 21, 2023, 04:50 PM ISTराज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM ISTचर्चा तर होणारच! 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर
Ajit Pawar Future CM Banner: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स लागले आहेत.. विशेष म्हणजे या बॅनर्सवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आलाय... हे बॅनर्स सर्वांचंच लक्ष वेधून घेतायत..
Jul 21, 2023, 12:56 PM ISTएक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना
कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.
Jul 20, 2023, 11:04 PM ISTदुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं
यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Jul 20, 2023, 09:17 PM ISTमृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल
इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय. ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा
Jul 20, 2023, 08:41 PM ISTRaigad | एक होतं इरसालवाडी, एक अख्ख गाव डोंगरात गडप झालं
Special Report on Irshalwadi
Jul 20, 2023, 08:35 PM ISTDisaster | राज्यातील तब्बल एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार
Special Report on Danger Villege in Maharashtra
Jul 20, 2023, 08:20 PM ISTइरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू
रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे.
Jul 20, 2023, 05:42 PM ISTनीलम गोऱ्हे उपसभापतीपदावर कायम राहणार, विरोधकांना धक्का... पाहा कायदा काय सांगतो?
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी केली होती. यावरुन अधिवेशवात विरोधकांनी गोंधळही घातला. पण विरोधकांच्या या मागणीला धक्का बसला आहे.
Jul 20, 2023, 05:26 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM ISTKhalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीमध्ये दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी पोहोचले CM शिंदे
Khalapur Irshalgad Landslide CM Eknath Shinde Visit Spot
Jul 20, 2023, 02:15 PM IST