Mahashivratri: 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला बनणार दुर्मिळ संयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ
Mahashivratri 2024 Lucky Zodiac Sign : ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग तयार होताना दिसतोय.हा योग सुमारे 300 वर्षांनंतर तयार होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 4.45 वाजल्यापासून शिवयोग दिवसभर चालणार आहे.
Feb 27, 2024, 09:36 AM IST