mahayuti seat sharing

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालाय विचित्र ट्रेंड! निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांची तात्पुरती व्यवस्था

Mahayuti Seat Sharing : महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतली असली तरी निष्ठावंत नाराज झाले आहेत. कारण भाजपने आपल्या इच्छुकांना मित्र पक्षात घेऊन संधी दिली आहे. 

Oct 28, 2024, 08:44 PM IST

महायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.

Oct 22, 2024, 09:26 PM IST

महायुतीच्या जागावाटपात BJP ला जास्त जागा? अमित शाहांनी CM शिंदेंना करुन दिली 'ती' आठवण

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Oct 16, 2024, 11:04 AM IST

अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी भाजपनं योग्य ती खबरदारी घेणं सुरू केलंय.

Sep 24, 2024, 09:27 PM IST

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब

Mahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.

Sep 24, 2024, 10:39 AM IST
Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing Fianlised CM And Two DCM PT40S

Loksabha Election 2024 | महायुतीचं जागावाटत अवघ्या काही तासांत...

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing Fianlised CM And Two DCM

Mar 28, 2024, 10:25 AM IST

'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे. 

 

Mar 23, 2024, 11:43 AM IST

Mahayuti Seat Sharing : '...तरच जागा मागा', अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नवी दिल्लीमधील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर बैठक पार पडली.

Mar 11, 2024, 03:47 PM IST

'या' 6 जागांवरुन महायुतीत रस्सीखेच! तातडीने दिल्लीला जाणार CM, दोन्ही उपमुख्यमंत्री; शाह काढणार तोडगा?

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांची जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु होती. मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघाला नसल्याने आज पुन्हा तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत.

Mar 11, 2024, 08:00 AM IST

रात्री 1 वाजेपर्यंत चालली शाहांबरोबरची बैठक; पण शिंदे, पवारांना वेगळीच भीती

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: जागावाटपाचा तिढा राज्यातील नेत्यांना सुटत नसल्याने थेट दिल्लीतून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यात आलं आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री राज्यातील तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली.

Mar 9, 2024, 07:38 AM IST