mahayuti

Mahayuti Possibly Final Meet For Seats Sharing For Lok Sabha Election PT32S

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय.  मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

Mar 8, 2024, 08:41 PM IST

'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार

Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला. 

Mar 8, 2024, 04:48 PM IST

महायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2024, 01:50 PM IST

Loksabha 2024 : पुण्यात कोणाचा झेंडा फडकणार, महायुतीला साथ की मविआला हात

Loksabha 2024 Pune : कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इथं भाजपचे खासदार निवडून आलेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काय असतील पुण्याची राजकीय समीकरणं

Mar 7, 2024, 08:49 PM IST

भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra politics  : महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Mar 5, 2024, 10:01 PM IST

महायुतीत जागावाटपावरुन महाभारत, शिवसेना, राष्ट्रवादी 'इतक्या' जागांवर ठाम

Loksabha 2024 : सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले खरे, पण आता लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन तीनही पक्षात वाद सुरु झाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाने 45+ चा नारा दिला आहे. पण त्याआधी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरतोय.

Mar 5, 2024, 06:05 PM IST

लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. येत्या काही दिवसात निवडणूकीची घोषणासुद्धा केली जाईल. महायुतीने महाराष्ट्रात 45 जागांचं टार्गेट ठेवलंय. पण त्याआधीच जागावाटपावरुन महायुतीत महाभारत रंगताना दिसतंय

Feb 29, 2024, 05:42 PM IST