नथ, मंगळसूत्र आणि फुलं...; घरासमोर काढा या रांगोळी, Latest Designs पाहा
मकरसंक्रातीनिमित्त महिला हळदी कुंकु करतात. हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी महिला कार्यक्रमाचे आयोजन करतात. तुम्हीदेखील घरी कार्यक्रमाचे आयोजन करत असाल तर दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकता.
Jan 14, 2025, 02:15 PM ISTहळदी कुंकू विशेषः दारासमोर काढा या लाखात एक रांगोळ्या; शेजारीही करतील कौतुक
Jan 13, 2025, 02:41 PM ISTMakar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? देवीचं वाहन, शुभ मुहूर्त, साहित्य सर्व काही एका क्लिकवर
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीची पूजा, शुभ मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह हा सण का साजरा केला जातो, शास्त्रीय आणि धार्मिक कारणासह सर्व गोष्टी जाणून घ्या.
Jan 12, 2025, 11:05 PM ISTMakar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य, हळदीकुंकू समारंभाचं काय? सोन्याचे दागिनेही नाही घालायचे?
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करुन येते तो रंग संक्रांती वर्ज्य असतो. यंदा देवी पिवळ्या रंगांची साडी परिधान करुन येतं आहे. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय सोन्याचे दागिनी घालायचे की नाही. शिवाय हळदीकुंकू समारंभात हळद वापरायची की नाही?
Jan 9, 2025, 05:03 PM ISTRecipe: ना पाक बनवायचं टेन्शन, ना हाताला चटके बसण्याची भिती; 10 मिनिटांत बनवा खुसखुशीत तिळाचे लाडू
Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी झटपट होतील अशी तिळाच्या लाडवांची रेसिपी सांगणार आहोत.
Jan 9, 2025, 02:10 PM ISTVastu Tips: मकर संक्रांतीला घरातील पूर्व दिशेला ठेवा ही छोटीसी वस्तू, आर्थिक चणचण दूर होणार
Makar Sankranti 2023: मकर संक्रांती हा सण यंदा 15 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाचं खूप महत्त्व आहे. या दिवसी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतात. या गोचराला मकर संक्रांती असं संबोधलं जातं. हा दिवस खास सूर्यदेवांशी निगडीत आहे.
Jan 12, 2023, 03:27 PM IST