कोल्हापूर हादरलं! मामानेच भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जेवणात टाकलं विषारी औषध; कारण...
Kolhapur Shocking News: हा सारा प्रकार समल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
Jan 8, 2025, 10:28 AM ISTपुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट
Pune MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Case Two Arrest
Dec 11, 2024, 12:40 PM ISTमामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा
मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
Feb 17, 2024, 11:04 AM IST
लज्जास्पद घटना! मामाकडून 14 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्यार; मामीने तिला घरी आणलं अन्...
Crime News Maternal Uncle Sexually Harass Niece: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने मुलगी गावातील एका कार्यक्रामध्ये भोजनासाठी गेली होती. घरी येताना तिला वाटेत तिची मामी भेटली.
Jan 26, 2024, 11:36 AM ISTVideo | राज ठाकरेंच्या उत्तर सभेकडे सर्वांचं लक्ष, पाहा तेथील दृश्य
Thane MNS Leader Salim Mama Shaikh Speech Uncut 12 April 2022
Apr 12, 2022, 08:05 PM ISTमावशीकडे शिकायला आली, पण मावसा आणि मामाच्या वासनेची झाली शिकार
भुसावळ येथे मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर मावसा आणि मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Jun 25, 2021, 05:35 PM ISTव्हिडिओ : नवविवाहितेची मामीने दीड लाखात केली विक्री
धक्कादायक बातमी. मामीने नवविवाहितेची दीड लाखात विक्री केली. मात्र, मामाने तिची सुटका केली.
Jun 25, 2019, 08:58 AM ISTसावधान, या १० शॉर्ट हॉरर फिल्म रात्री पाहू नये अशा
या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत.
Dec 18, 2015, 09:42 PM IST