mangal gochar mars transit 2023

Mangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे या राशींच्या लोकांना मोठा लाभ, येणाऱ्या काळात यशाची शिडी

Mangal Gochar In March 2023 : मंगळ गोचरचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पुढील दहा दिवसाच त्याचा चांगले परिणाम दिसून येणार आहे. ज्यावेळी एकादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी त्याचा प्रभाव हा राशींवर दिसून येत आहे. मंगळ वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे याचा काही राशींना लाभ होणार आहे.

Mar 4, 2023, 07:46 AM IST