manipur cm

...म्हणून मणिपूर होरपळल्यानंतर 2 वर्षांनी बिरेन सिंह CM पदावरुन पायउतार; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Manipur CM Biren Singh Resigns: बिरेन सिंह यांच्याच कारकिर्दीत गेली दोन वर्षे मणिपूर वांशिक वणव्यात होरपळून निघाले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

Feb 11, 2025, 07:14 AM IST

मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर

Manipur Viral Video Accused House Set On Fire: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जमावामधील प्रमुख आरोपीला त्याच्या गावामधून अटक केली आहे. यानंतर गावकरीही संतापले आणि त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.

Jul 21, 2023, 01:38 PM IST

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

सोमवारी सकाळी बॉम्बस्फोटची बातमी आल्यानंतर माहिती आली की, मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचं विमान जेथे लँड झालं तेथे हॅलिपॅडजवळ गोळीबार झाला. मुख्यमंत्री विमानातून उतरतांना ही घटना घडली. मुख्यमंत्री सुरक्षित असल्याची माहिती आहे पण या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

Oct 24, 2016, 04:48 PM IST