Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM ISTMaharashtra Politcs | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणार मोठा भूकंप? रावसाहेब दानवेंनी दिलेत 'हे' स्पष्ट संकेत
maharashtra politics maharashtra may face mid term election says BJP leader raosaheb danave
Nov 22, 2022, 06:35 PM ISTMeasles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM ISTKolhapur News | कोल्हापुरात खाकीची भीती संपली? पाहा गुन्हेगारासाठी कशी जल्लोषात निघाली मिरवणूक
Mocca criminal out on bail grand celebrations on the road by followers
Nov 21, 2022, 08:05 PM ISTUddhav Thackeray | "उद्या कदाचित माझ्याविरोधात खटला चालवला जाईल", उद्धव ठाकरे असं का म्हणाले? | Maharashtra Politics
Uddhav thackeray targets bjp for their over ambicious actions
Nov 20, 2022, 10:25 PM ISTRaj Thackeray Big News | येत्या 30 तारखेपासून राज ठाकरेंचं मिशन कोकण! कसा असेल दौरा, कुठे कुठे जाणार? पाहा.. | Maharashtra Politics
MNS Chief Raj Thackeray to start his konkan visit from 30th September 2022
Nov 20, 2022, 06:45 PM ISTHeart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.
Nov 20, 2022, 09:56 AM ISTViral Polkhol | टेक्नॉलॉजीच्या जमान्यात भटजींचा भन्नाट मंत्र, ऐकाल तर पोट धरून हसाल
Viral Polkhol in the age of technology hindu prist chants hitech mantra infront of bike
Nov 18, 2022, 10:15 PM ISTVijay Hazare Trophy: युवराज सिंग चमकला, ठोकले शतक; हरियाणाचा मोठा विजय
Haryana vs Arunachal Pradesh: विजय हजारे चषकात हरियाणाने युवराज आणि चैतन्य यांच्या शतकी खेळाच्या जोरावर मोठा विजय मिळवला. यावेळी युवराज सिंग याने शतक ठोकले.
Nov 18, 2022, 10:53 AM ISTआता China चे काही खरं नाही! TATA करणार Apple ला मदत, iPhone बनवण्यासाठी आदिवासी महिलांना Job ऑफर
Made In India iPhone: चीनसाठी वाईट बातमी तर आदिवासी महिल्यांसाठी एक चांगली बातमी. भारत आता चीनला मोठा धक्का देणार आहे. बेंगळुरुजवळ होसूर येथे एक नवा कारखाना उभारण्यात येत आहे. हा कारखाना Apple iPhones बनवण्यासाठी असून यातून 60,000 कामगारांना रोजगार मिळणार आहे.
Nov 17, 2022, 11:56 AM ISTTongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या
Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.
Nov 17, 2022, 06:23 AM ISTJitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
Nov 14, 2022, 02:52 PM ISTTeam India: England च्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!
England Cricket Team: : T20 World Cup 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या विजयातून टीम इंडियाला मोठा धडा मिळाला आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता येतील.
Nov 14, 2022, 06:31 AM ISTPune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न
mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.
Nov 12, 2022, 02:06 PM ISTBank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM IST