IND vs ZIM: कर्णधार रोहित झिम्बाब्वे विरुद्ध 'या' 2 खेळाडूंना देणार डच्चू! आजच्या सामन्याकडे लक्ष
IND vs ZIM T20 World Cup: टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करु शकतो. त्यामुळे या दोन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2022, 06:51 AM ISTFive Star Business Finance IPO: बँक खात्यात राखून ठेवा 14694 रुपये, बंपर कमाई करण्याची मोठी संधी!
Five Star Business Finance: तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी. कमी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या नवीन आयपीओवर (IPO) लक्ष ठेवा. यातून तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2022, 01:43 PM ISTनेहमी उदास असायचा माणूस, घरात लावले जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप आणि...
Gympie Gympie Plant:जगात अनेक प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही आनंदी तर काही दु:खी लोक असतात. अशीच एक व्यक्ती नेहमी दु:खी असायची. या दु:खातून त्याने घरात जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप लावले. या वनस्पतीपासून त्याने वेदना अनुभवल्या आहेत, असे त्याचे म्हणणे आहे.
Nov 5, 2022, 10:35 AM ISTशरद पवारांचा प्लॅन CM शिंदेनी माध्यमांसमोर फोडला, पवारांच्या भेटीनंतर शिंदे काय म्हणाले? | Maharashtra Politics
Maharashtra CM Ekanath Shinde meets Sharad Pawar and give reaction on health updates of NCP chief sharad pawar
Nov 4, 2022, 09:25 PM ISTTulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात 'ही' 5 झाडे लावा, हाती पैसाच पैसा
Tulsi Vivah: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात काही रोपे लावली तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Nov 4, 2022, 10:30 AM ISTRemedies for Cold: थंडीत तुम्ही आजारी पडणार नाहीत; त्यासाठी आजच 'या' 5 भाज्यांचा आहारात करा समावेश, असेही फायदे
Winter vegetables: नोव्हेंबर महिना सुरु झालाय. त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात आजारी पडू नयेत असे वाटत असेल तर आजपासूनच या 5 खास भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
Nov 4, 2022, 07:35 AM ISTBananas : डागी केळी खाणं कितपत सुरक्षित, खाण्याची योग्य वेळ काय? जाणून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी
health news : केळी विकत आणल्यावर घरात इतर फळांसोबत किंवा काही दिवसांनी केळीवर तपकिरी आणि काळे डाग (Why Do Bananas Turn Brown)पडतात. मग आपण म्हणतो अरे खाऊन घ्या ती केळी काळी पडतं चालली आहे.
Nov 4, 2022, 07:24 AM ISTTulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण
Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.
Nov 4, 2022, 06:54 AM ISTअरे बापरे! श्वानाच्या मुत्राशयातून हे काय काय निघालं? जिल्यातील दुर्मिळ घटना
माणसाला बोलता येतं म्हणून आपल्याला काय दुखतंय, काय होतंय हे सांगता येतं. मात्र प्राण्यांचं तसं नाही. अशात वर्ध्यातील जस्सीला प्रचंड वेदना होत होत्या. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तिला नेलं असता तिच्या मूत्राशयात तब्बल 108 खडे आढळून आलेत
Nov 3, 2022, 10:02 PM ISTZodiac Sign: या राशींच्या लोकांना यामुळे पुढे जाण्यास ठरतो अडथळा, अधिक वाचा
Stubborn People Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व राशींच्या लोकांचे स्वभाव भिन्न असतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या स्वभावात भिन्नत्ता दिसून येते.
Nov 3, 2022, 11:34 AM ISTAssembly Bypolls: 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी मतदान, अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
Assembly By-election 2022: विविध राज्यांतील 7 विधानसभा जागांवर आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Nov 3, 2022, 08:47 AM ISTलाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि...
crab bite girl : मुलीला खेकडा चावला आणि बापाचा राग अनावर झाला. त्यानंतर बापाने तोच जिवंत खेकडा तोंडात टाकाला....
Nov 2, 2022, 11:39 AM ISTDrinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTहातात कोळपं, गाईंना चारा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतात राबताना पाहिलं का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजकीय धावपळीतून छोटा ब्रेक घेतलाय. ते सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत.
Nov 1, 2022, 10:04 PM IST