marathi news

Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा... 

 

Dec 9, 2024, 12:48 PM IST

पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी पुरुष एकवटले, सरकारकडे केली 'ही' मागणी

Nashik Husbands: पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते  नाशिकच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये जमले होते. 

Dec 8, 2024, 08:45 PM IST

IND vs AUS: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने मॅच जिंकली; 1-1 ने साधली बरोबरी

IND vs AUS 2nd Test, Day 3 Highlights: ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने अडीच दिवसांत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 

Dec 8, 2024, 11:24 AM IST

बिलावरून टोळक्याचा वाद, हॉटेल मालक समजून जेवणाऱ्या इंजिनीअरच्या छातीत...' धक्कादायक प्रकार

Sambhajinagar Crime: झाल्टा परिसरातील हॉटेल यशवंतमध्ये बिलावरून एका टोळक्याचा वाद सुरू होता. 

Dec 7, 2024, 07:09 PM IST

जय शाह पायउतार होताच आशियाई क्रिकेट परिषदेला मिळाला नवा अध्यक्ष, कोणाला मिळाली जबाबदारी?

ACC New President : जय शाह हे केवळ बीसीसीआयचे सचिवच नाहीत तर आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते. मात्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर आशियाई क्रिकेट काउन्सिलला आता नवा अध्यक्ष मिळाला आहे. 

Dec 6, 2024, 07:17 PM IST

पिंक बॉल समोर टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मारली बाजी

IND VS AUS 2nd Test : टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची जोडी मैदानात आली. यावेळी मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालची विकेट घेतली. 

Dec 6, 2024, 06:21 PM IST

ना कोणाचा मृत्यू, ना निषेध; मग दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर काळी फित बांधून का आले?

एडिलेड येथील सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम डाव्या हातावर काळी फीत बांधून मैदानात उतरली. सीरिजच्या पहिल्याच सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटने आयसीसीला याबाबत माहिती दिली होती. 

Dec 6, 2024, 01:45 PM IST

विमानाच्या शौचालयातील मलमूत्र कुठे जातं?

अनेक लोकांना प्रश्न पडतो की विमानाच्या शौचालयातील मलमूत्राचं नेमकं काय होतं. तेव्हा याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 5, 2024, 08:15 PM IST
After the swearing-in ceremony, the designation boards outside the hall were changed in the ministry PT1M2S

शपथविधीनंतर मंत्रालयात दालनाबाहेरील पदनामाच्या पाट्या बदलल्या

After the swearing-in ceremony, the designation boards outside the hall were changed in the ministry

Dec 5, 2024, 07:10 PM IST

ऑस्ट्रेलियाने भारताला दिला दणका, फक्त 17 ओव्हरमध्ये जिंकला वनडे सामना, नेमकं काय घडलं?

IND VS AUS 1st ODI Womens : भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या महिला संघाला अवघ्या 100 धावांवर ऑल आउट केले. 

Dec 5, 2024, 06:33 PM IST

IND VS AUS डे अँड नाईट टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार Live?

IND VS AUS 2nd Test :  दुसरा सामना हा एडिलेड येथे होणार असून हा सामना डे अँड नाईट स्वरूपाचा असेल. त्यामुळे हा टेस्ट सामना पिंक बॉलने खेळवला जाईल.

Dec 5, 2024, 05:43 PM IST

उशीखाली कापूर ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?

चांगली झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. तुम्ही ऐकलं असेल की अनेकजण उशीखाली कपूर ठेवून झोपतात. 

Dec 5, 2024, 04:30 PM IST

पिंक बॉल टेस्टमध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11, रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता होणार कट?

IND VS AUS 2nd Test : पहिल्या टेस्टमध्ये वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ न शकलेला रोहित शर्मा दुसऱ्या सामान्यापासून टीम इंडियाचं नेतृत्व करेल. त्यामुळे रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. 

Dec 5, 2024, 03:29 PM IST

चिकन की मटण? थंडीच्या दिवसात काय खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं?

Mutton or Chicken : चिकन, मटणाचं नाव घेतलं की मांसाहारप्रेमी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकजण खाण्यापिण्याचे विविध पदार्थ ट्राय करतात. मांसाहारी लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देता. पण तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यात चिकन आणि मटण यापैकी काय खाणं जास्त फायदेशीर ठरतं? तर आज जाणून घेऊयात. 

 

Dec 5, 2024, 01:33 PM IST

पंड्याच्या टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड, केला T20 च्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर, 20 ओव्हरमध्ये तब्बल 349 धावा

Syed Mushtaq Ali Trophy 2024 : 20 ओव्हरमध्ये 349 धावा हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. यापूर्वी जगात कोणत्याही संघाने  टी20 मध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या. 

Dec 5, 2024, 12:39 PM IST