marathi news

महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती

Maharashtra industries:  उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया

Oct 9, 2024, 06:24 PM IST

ना ऐश्वर्या, ना कतरीना 'या' अभिनेत्रीशी होणारच होतं सलमानचं लग्न! पत्रिकाही छापल्या, पण...

सलमानने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये 'एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ असल्याची कबुली दिली होती. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ती अभिनेत्री ऐश्वर्या, कतरीना नसून दुसरीच होती. 

Oct 9, 2024, 03:46 PM IST

'आधी कुस्ती आणि आता काँग्रेसचा सत्यानाश', निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयावर बृजभूषण सिंहची पहिली प्रतिक्रिया

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.  विनेशच्या विजयानंतर आता माजी खासदार बृजभूषण शरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 8, 2024, 08:30 PM IST

वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं?

Normal Blood Pressure By Age: वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात. 

Oct 8, 2024, 07:28 PM IST

एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात? जाणून घ्या तुमची लिमिट

भारतीय लोकांच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. गव्हापासून बनवण्यात येणारी ही चपाती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली ठरते. काहीजण दिवसभरात केवळ २ चपात्या खातात तर काहीजण दिवसभरात ६ पेक्षा जास्त चपात्या सुद्धा खातात. पण तुम्हाला माहितीये का? की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?  

 

Oct 8, 2024, 06:45 PM IST

गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात

Jaggery Tea Making Tips: गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात. बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात. 

Oct 8, 2024, 05:59 PM IST

हरियाणा निवडणुकीत विनेश फोगटला किती मतं मिळाली?

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगटला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.

Oct 8, 2024, 04:34 PM IST

राजकारणाच्या आखाड्यात कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय, भाजप उमेदवाराचा केला पराभव

Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024 : काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.  

Oct 8, 2024, 01:57 PM IST

महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं

Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात. 

Oct 8, 2024, 12:55 PM IST

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज

Axar Patel Wife Baby Shower Video: भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. अक्षर पटेल हा लवकरच बाबा बनणार असून त्याची पत्नी मेहा ही गरोदर आहे. 

Oct 8, 2024, 12:47 PM IST

काळ्या हळदीचे फायदे माहितीयेत का?

तुम्ही पिवळी हळद पहिली असेल पण तुम्हाला काळ्या हळदी विषयी माहित आहे का?

Oct 7, 2024, 08:55 PM IST

ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर

Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे. 

Oct 7, 2024, 08:24 PM IST

पायांच्या बोटांवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव

तुम्हाला माहितीये का? की माणसांच्या पायांच्या बोटांवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. 

Oct 7, 2024, 07:38 PM IST

नातूच्या शाळेत पोहोचल्या नीता अंबानी मात्र, चर्चा करीनाचा मुलगा जेहची

Nita Ambani and Jeh : नीता अंबानी पोहोचल्या नातवाला भेटायला मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधलं ते करीनाच्या लेकानं...

Oct 7, 2024, 07:03 PM IST

ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्स ब्राऊन रंगाचाच का असतो?

तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचे उत्पादन ज्या बॉक्समधून येते तो बॉक्स ब्राऊन (तपकिरी) रंगाचाच का असतो? 

Oct 7, 2024, 05:58 PM IST