marathi news

'पोरं दहशतवादी होतील'; मुस्लिमाशी लग्न करण्याच्या निर्णयानंतर अभिनेत्रीला दिले जात होते धक्कादायक सल्ले

Actress Got Trolled for Marrying Muslim : अभिनेत्रीनं मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यानं सोशल मीडियावर झाली होती ट्रोलिंगचा शिकार...

Oct 6, 2024, 11:34 AM IST

साऊथच्या सगळ्यात लोकप्रिय 'बापा'च्या लेकीचं निधन

Rajendra Prasad Daughter Death : साऊथच्या सगळ्यात लोकप्रिय 'बापा'च्या लेकीचं निधन... वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Oct 5, 2024, 05:21 PM IST

VIDEO : पापाराझींवर का चिडला करीनाचा मुलगा जेह! नेटकरी म्हणाले, 'कॅमेरामनचीच चूक...'

Kareena Kapoor's Son Jeh : करीना कपूरच्या धाकट्या मुलाच्या कृत्यानंतर नेटकरी का करतायत त्याचं कौतुक? 

Oct 5, 2024, 04:34 PM IST

बदलापूरनंतर अहिल्यानगर हादरलं! शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत...

School Teacher molested girl: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत तीसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Oct 5, 2024, 04:19 PM IST

इतकं वय होऊनही 'बिग बॉस'चा सुत्रसंचालक सलमानच! प्रोमोमध्ये दिसले 3 लूक; चाहते म्हणाले...

Bigg Boss Promo Video : 'बिग बॉस'चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली सलमान खानची स्तुती

Oct 5, 2024, 03:13 PM IST

VIDEO : एकीकडे 'जिगरा'चं प्रमोशन दुसरीकडे अ‍ॅलन वॉकरचा शो! आलियाचं 'एक तीर से दो शिकार'

Alia Bhatt with Alan Walker : आलिया भट्टनं अ‍ॅलन वॉकरचा शोमध्ये लावली हजेरी... 

Oct 5, 2024, 02:13 PM IST

'मी 20 वर्षांची होते त्यानं मला एकट्यात..', आशा नेगीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कदायक अनुभव

Asha Negi Casting Couch : आशा नेगीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

Oct 5, 2024, 12:47 PM IST

'डायबिटीक आहेस का?' कतरिनाच्या हातावरील शुगर ट्रॅक करणारा पॅच पाहताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Katrina Kaif : कतरिना कैफचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Oct 5, 2024, 12:07 PM IST

मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...

Oct 5, 2024, 11:19 AM IST

'ताल जपायचा की तोल...', प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चा ठसकेबास ट्रेलर प्रदर्शित

Phullwanti Trailer : 'फुलवंती' या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर झाला प्रदर्शित

Oct 5, 2024, 11:03 AM IST

'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा

Raj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा. 

 

Oct 5, 2024, 10:12 AM IST

Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...

Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Oct 5, 2024, 09:00 AM IST

विधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी! कोणत्या नेत्याला देवी पावणार?

Assembley Election: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी या दौऱ्यात प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे. आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

Oct 4, 2024, 09:33 PM IST

सकाळी की रात्री दूध नेमकं कधी प्यायला हवं?

दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 सारखे अनेक पोषकतत्व आढळतात.

Oct 4, 2024, 08:06 PM IST

चेन्नई सुपरकिंग्समधून रहाणे सह 'या' 4 खेळाडूंचा पत्ता कट?

चेन्नई सुपरकिंग्स ऑक्शनपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी जेवढी चर्चा सुरु आहे तेवढीच चर्चा CSK कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याची सुद्धा आहे. 

Oct 4, 2024, 07:33 PM IST