marathi news

समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?

South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप... 

Oct 3, 2024, 11:52 AM IST

Navratri Rangoli Designs Ideas: नवरात्रीचे 9 दिवस दाराजवळ काढा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स, 5 मिनिटांत काढून होतील

Latest Navratri Designs Ideas: 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या दिवसात अनेक घरांमध्ये घट बसतात. संपूर्ण 9 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असते. नवरात्रीच्या सणात 9 दिवस दारासमोर देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. तेव्हा या नवरात्रीत तुम्हाला झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत. 

Oct 2, 2024, 08:14 PM IST

वडिलांच्या निधनाच्या 20 दिवसांनंतर मलायकानं कापले केस! VIDEO पाहून चाहते देतायत प्रोत्साहन

Malaika Arora : मलायका अरोराचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

Oct 2, 2024, 07:23 PM IST

'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस

IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे.  यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे. 

Oct 2, 2024, 07:20 PM IST

तृप्ती डिमरीने कुणाचे 5 लाख बुडवले? आता अभिनेत्रीनेच दिले स्पष्टीकरण, म्हणाली...

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं राजस्थान प्रकरणात सोडलं मौन... 

Oct 2, 2024, 06:28 PM IST

झी मराठीचे 25 वे वर्ष दमदार, रंगल जोरदार सेलिब्रेशन!

Zee Marathi Award 2024 : झी मराठीनं पूर्ण केले 25 वर्ष... सेलिब्रेशनसाठी खास थिम ते कलाकारांची उपस्थिती...

Oct 2, 2024, 06:23 PM IST

फक्त डायबेटिजच नाही तर साखरेमुळे या आजारांचाही वाढतो धोका

सध्या जगभरात डायबेटिजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डायबेटिज होण्यामागे अन्नातून साखरेचे अतिसेवन हे प्रमुख कारण ठरते. साखर ही स्लो पॉइजन सारखी काम करते म्हणून साखरेचं किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन मर्यदित प्रमाणामध्ये करावं असे तज्ज्ञ सांगतात. साखरेच्या अति सेवनामुळे केवळ डायबेटीजच नाही तर यामुळे अनेक इतर आजारांनाही आमंत्रण मिळतं. 

 

Oct 2, 2024, 05:29 PM IST

जगातील एकमेव क्रिकेटर ज्याचा फोटो नोटेवर छापलाय, रक्त देऊन वाचवले भारतीय क्रिकेटरचे प्राण

2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. गांधीजींनी इंग्रजांकडून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे भारतात जेवढ्याची चलनातील नोटा आहेत त्या सर्वांवर गांधीजींचा फोटो छापलेला असतो. परंतु फक्त भारतच नाही तर जगातील असे अनेक देश आहेत ज्यांनी त्यांच्या देशासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे फोटो नोटांवर छापले. 

Oct 2, 2024, 04:21 PM IST

शक्तिमानची भूमिका मला साकारू द्या, 3 तास केल्या विनवण्या... मुकेश खन्नांचे फॅन्स म्हणतात, रणवीर नकोच!

Ranveer Singh Shaktimaan : शक्तिमानच्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना तब्बल 3 तास रणवीर सिंग करत होता विनवण्या... 

Oct 2, 2024, 04:15 PM IST

'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटासाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या राज कपूर यांची पहिली पसंत, पण...

Satyam Shivam Sundaram's Rupa Role Offered to Lata Mangeshkar : 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटातील रुपाच्या भूमिकेसाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या पहिली पसंत

Oct 2, 2024, 03:21 PM IST

धक्कादायक! महिला हॉकी खेळाडूचा मृत्यू, हॉटेल रूमवर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Women Hockey Player : आग्रा येथील बुंदुकटरा येथे राहणारी राज्यस्तरीय महिला हॉकी खेळाडूचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एका हॉटेल रूममध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

Oct 2, 2024, 02:47 PM IST

धोनीला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास, 7 दिवस टेंटमध्ये राहिला, पण थालाने ढुंकूनही पाहिलं नाही

धोनीचा असाच एक जबरा फॅन त्याच्या थालाला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून दिल्लीहून रांची येथे पोहोचला. 

Oct 2, 2024, 01:58 PM IST

'मुंज्या'च्या 'या' अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...

Munjya Fame Actor : 'मुंज्या' फेम अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे. 

Oct 2, 2024, 01:31 PM IST

गोविंदाला अचानक गोळी लागलीच कशी? यात काही कट नाही ना? शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले…

Shatrughan Sinha on Govinda Accident : शत्रुघ्न सिन्हा यांनी गोविंदाच्या अपघातावर दिली प्रतिक्रिया 

Oct 2, 2024, 12:16 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापत

 टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर यानंतर त्यांचे मुख्य टार्गेट हे नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असेल. परंतु यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 2, 2024, 11:57 AM IST