marathinews

विकेंडला करतायत घरी राहायचा प्लॅन?... मग 'या' वेबसिरिज करतील तुमचं मनोरंजन!

 या विकेंडला तुम्ही ओटीटीवरील गाजलेल्या वेबसिरिजचा अथवा चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. 

Aug 18, 2022, 10:48 PM IST

Fact Check: रॉकेट्री चित्रपटासाठी आर. माधवन विकलं राहतं घर? वाचा यावर काय म्हणाला आर.माधवन

बॉलीवूड अभिनेता आर. माधवनचा रॉकेट्री हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे.

Aug 18, 2022, 10:30 PM IST

Success Story: पहिली कमाई 200 रूपयांची, आता 200 crore चित्रपट, निर्मातीचा संघर्षमय प्रवास

ज्यावर मात करत आज तिने 200 कोटी रूपयांचा सिनेमा तयार केला आहे. 

Aug 18, 2022, 09:08 PM IST

उद्योजक गौतम अदानी होणार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? 'या' श्रीमंत व्यक्तींना देणार टक्कर

गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात. 

Aug 18, 2022, 08:10 PM IST

4 मुलांचा बाप, दोनदा लग्न, तरीही पुन्हा बोहल्यावर चढण्याची हौस, दिग्गज गायकाची उर्वशी रौतेलेला लग्नाची ऑफर

या मुलाखतीत उर्वशीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. 

Aug 18, 2022, 07:25 PM IST
Bacchu Kadu Targets Shinde Fadnavis Govt For Poor Road Conditions PT1M8S

Video| सत्तेतलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत- बच्चू कडू

Bacchu Kadu Targets Shinde Fadnavis Govt For Poor Road Conditions
खड्ड्यांवरून बच्चू कडूंनी सरकारवरच निशाणा साधलाय...सत्तेमधलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत असून ज्या भागातला मंत्री त्याभागतच फक्त काम होतंय असं बच्चू कडूंनी म्हटलंय...सत्तेकडे विकास सुरू असून, गरज तिकडे खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय...

Aug 18, 2022, 07:15 PM IST

Dear me... ईडी प्रकरणात अडकल्यानंतर Jacqueline Fernandez ची लक्षवेधी पोस्ट

या पोस्टमध्ये तिने स्वतःला उद्देशून काही शब्द शेअर केले आहेत.

Aug 18, 2022, 04:59 PM IST

विकीसाठी कतरिना ठरतेय डोकेदुखी? लग्नाच्या काही महिन्यातच संसारात वादाची ठिणगी...

त्यावेळी विकीने कतरिनासोबत होणाऱ्या आपल्या भांडणाबद्दल जाहीरपणे खुलासा केला आहे. 

Aug 18, 2022, 02:12 PM IST

आता युद्ध पेटलं; प्रेक्षकांकडून आमिरमागमोमाग सलमानलाही बाहेरचा रस्ता

आता सलमान खानच्या आगामी टायगर 3 या चित्रपटाला बॉयकोटचा फटका सहन करावा लागतोय. 

Aug 18, 2022, 01:31 PM IST

आपल्या Pet ला घेऊन फिरायला जायचंय? तर या टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...

आपल्या पेटला घेऊन लॉन्ग टूरला कसे जायचे याची आपल्याला काहीच कल्पना येत नाही. 

Aug 17, 2022, 11:22 PM IST

तुमच्या त्वचा आणि केसांसाठी अलोवेरा ठरू शकतो फायदेशीर... वाचा काय आहेत फायदे

कोरफडीच्‍या तेलाचा वापर केसांना मजबूत करण्‍यासाठी आणि केस तुटण्यापासून थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Aug 17, 2022, 11:06 PM IST

ब्राऊन बिकीनीमध्ये सुपर मॉडेलचं सनबाथ... फोटो व्हायरल

ती तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा जोरात असते. 

Aug 17, 2022, 10:06 PM IST

मित्रासाठी काय पण! बुलेटची टाकी काढून पेट्रोल पंपावर घेतली धाव, Video Viral

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक व्यक्ती दिसते आहे.

Aug 17, 2022, 09:06 PM IST

5 वर्षापासून त्याचं नातं, तरी कुणालाच लागला नाही पत्ता, बॉलीवूडच्या कपलचं अखेर मोठं गुपित समोर

बॉलीवूडमधील रिचा चढ्ढा आणि अली फैजल ही सर्वात लोकप्रिय जोडीपैंकी एक जोडी आहे.

Aug 17, 2022, 07:36 PM IST