Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं
Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं.
Oct 3, 2022, 09:15 AM ISTमंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण
भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती आज एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे.
Jun 19, 2017, 09:48 AM ISTहॅपी बर्थ डे, मंगळयान
Sep 24, 2015, 03:55 PM ISTमंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो
भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत.
Aug 17, 2015, 04:27 PM ISTअसं गेलं यान मंगळावर!
Sep 24, 2014, 12:21 PM ISTझी मीडियाच्या ऑफिसमध्येही मंगळ... मंगळ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 11:08 AM ISTमंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस
मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहोचले. अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.
Sep 24, 2014, 07:25 AM ISTइस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
अंतराळातील दुनियेत ‘इस्रो’नं नवा इतिहास रचलाय. इस्रोचं मंगळयानाचं पहिलं पाऊल यशस्वी ठरलंय. इस्रोनं मंगळयानाच्या इंजिनचं यशस्वी परिक्षण केलंय. मंगळयानाच्या मेन लिक्विड इंजिनची टेस्ट यशस्वी झालीय. गेल्या 300 दिवसांपासून हे इंजिन बंद होतं.
Sep 22, 2014, 04:23 PM IST'मार्स ऑर्बिटर मिशन'चा जवळपास 90 टक्के प्रवास पूर्ण
भारताचं पहिलं मंगळ अभियान (मार्स आर्बिटर मिशन) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचलंय. आपला जवळजवळ 90 टक्के प्रवास या अभियानानं पूर्ण केलाय.
Aug 29, 2014, 05:47 PM IST२६ दिवसानंतर... मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून पडलं बाहेर!
भारतीय अंतराळ संशोधन संस्थने सोडलेलं मंगळयान मध्यरात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी यशस्वीरित्या पृर्थ्वीच्या कक्षेबाहेर पडलं.
Dec 1, 2013, 08:34 AM IST‘मंगळयान’चे पाच हिरो!
मार्स ऑर्बिटर मिशन भारतासाठी सगळ्यात मोठं यश आहे... या मिशनमुळं चीन आणि जपानला मागं टाकत भारतानं नवी भरारी घेतलीय... या यशामागे देशाच्या पाच हिरोंचा सिंहाचा वाटा आहे.
Nov 6, 2013, 08:11 AM IST१३५० किलोचं मंगळयान झेपावलं आणि...शास्त्रज्ञांवर अभिनंदनचा वर्षाव
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळयान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.
Nov 5, 2013, 07:16 PM ISTभारताच्या ‘मंगळ मिशन’चं काउंटडाऊन सुरू
भारताच्या महत्वकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास ३० मिननिटांचं अंतिम काउंटडाऊन सुरू करण्यात आलं.
Nov 3, 2013, 03:51 PM IST