Mars Transit: 12 वर्षांनी तयार झाला गुरु-मंगळ राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी
Mars Transit 2024 in Taurus : 12 वर्षांनंतर या दोघांच्या संयोगामुळे वृषभ राशीत गुरु-मंगळ राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे.
Jul 17, 2024, 07:17 PM IST