10 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' एसयुव्ही
आर्थिक वर्षात एसयुव्हीच्या विक्रीत मारुती सुझुकीने टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकलं आहे.
Dec 27, 2023, 06:35 PM IST
सहा लाख रुपये किमतीच्या TATA कारला पसंती, Maruti Brezza ला टाकलं मागे
Tata Punch Sales: ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्या असून एकापेक्षा एक वरचढ गाड्या लाँच करत आहेत. त्यामुळे ऑटो क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. असं असलं तरी मारुति सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. मात्र टाटा पंचनं मारुतिच्या ब्रेझाला मागे टाकलं आहे.
Dec 19, 2022, 04:49 PM IST