दक्षिण आफ्रिकेच्या डिविलियर्सचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा खेळाडू आणि यष्टीरक्षक एबी डिविलियर्स याने अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. त्याने सलग १२ सामन्यांमध्ये ५० धावा केल्यात. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू आहे.
Feb 21, 2014, 05:03 PM ISTपहा नव्या वर्षात टीम इंडिया खेळणार तरी किती?
पहा नव्या वर्षात भारतीय क्रिकेट टीमचा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना भारताच्या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.
Jan 3, 2013, 05:09 PM IST