'अम्पायर काय नुसते पाहत बसलेत', सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; 'रोहित शर्मा सांगूनही...'
सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.
Dec 26, 2024, 08:16 PM IST
'तुझ्यासारखा सिनिअर स्टार...', विराटने 19 वर्षीय सॅम कोस्टासला धडक दिल्यानंतर रवी शास्त्री नाराज, 'तुमची इच्छा...'
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या (Border Gavaskar Trophy) चौथ्या सामन्यामध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सॅम कोस्टासला (Sam Konstas) धक्का दिला. यानंतर मोठा वाद झाला. या सर्व घटनाक्रमावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी भाष्य केलं आहे.
Dec 26, 2024, 07:02 PM IST
Video: मिसरुडंही न फुटलेल्या पोरानं बुमराहला धुतलं! 2 ओव्हरमध्ये ** धावा; Reverse Scoop वरचा Six पाहाच
Video 19 Year New Commer Reverse Scoops Jasprit Bumrah For Six: भारताचाच नाही तर जगातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या बुमराहबरोबर नेमकं काय घडलं पाहा
Dec 26, 2024, 01:49 PM ISTVideo: गोलंदाजी करताना सिराजला विराटचा अजब सल्ला! म्हणाला, 'यांच्यासोबत हसत...'
Video Ind vs Aus Stump Mic Virat Kohli to Mohammed Siraj: चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असतानाचा त्याची झलक मैदानातही पाहायला मिळत आहे.
Dec 26, 2024, 12:56 PM ISTVideo: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...
Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.
Dec 26, 2024, 11:52 AM IST147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट, त्यावेळी होता 'हा' खास नियम... पाहा कोण जिंकलं होतं?
Test Cricket : इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने 4-1 अशी जिंकली. या विजयाबरोबर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अव्वल स्थान गाठलंय. पण तुम्हाला माहित आहे का पहिला कसोटी सामना कधी आणि कोणत्या संघात खेळवण्यात आला होता.
Mar 15, 2024, 02:56 PM ISTPAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video
PAK vs AUS Couple Video : सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र...
Dec 28, 2023, 06:30 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM IST'बीवी पाकिस्तानी फिर भी दिल है हिन्दुस्तानी', विराटपेक्षा या पठ्ठ्यानं जिंकलं मन!
IND vs PAK : पत्नीच्या हातात एक बॅनर आहे, ज्यामध्ये ‘बेटी पाकिस्तान की बहू हिंदुस्थान की’ असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे नवऱ्याच्या हातात एक बॅनरही आहे, ज्यामध्ये ‘बीवी पाकिस्तानी पर दिल है हिंदुस्तानी’ असं लिहिलं आहे.
Oct 24, 2022, 12:41 AM ISTIND vs PAK: वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टनची विकेट, Arshdeep Singh ची शानदार सुरुवात
खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या ट्रोलर्सना अर्शदिप सिंहचा करारा जवाब
Oct 23, 2022, 02:03 PM ISTIndia vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हरभजन सिंगनं निवडली Playing XI, या दोन जणांना वगळलं
T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्वांना वेध लागले आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचे. आजी माजी खेळाडूही या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 (India Playing 11) निवडली आहे.
Oct 20, 2022, 12:38 PM ISTICC टूर्नामेंट्समध्ये भारत-पाक एकाच ग्रुपमध्ये का असतात?
आता प्रश्न असा आहे की, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवलं जातं?
Jan 24, 2022, 12:11 PM ISTIndia vs Australia: 'व्हिसा दाखवा व्हिसा....', म्हणत टगेगिरी करणाऱ्यांना दणका
.... सामन्यादरम्यान त्यांचं हे विचित्र वागणं आणि खिल्ली उडवणं सुरूच होतं.
Dec 28, 2018, 05:51 PM ISTसचिननं काढली ब्रेट लीची पिसं
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली यांच्यामधली जुगलबंदी नेहमीच पाहण्यासारखी असायची.
Mar 11, 2016, 03:39 PM IST