Measles Outbreak : पालकांनो इकडे लक्ष द्या ! गोवरने चिंता वाढवली, काळजी घ्या...
Measles Outbreak : राज्यात तब्बल 121 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. काल दिवसभरात 15 गोवर रूग्णांची नोंद झाली.
Dec 10, 2022, 12:08 PM ISTGovar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची
Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे.
Dec 7, 2022, 08:25 AM IST
Measles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक
Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय.
Dec 4, 2022, 11:25 AM ISTMeasles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM ISTMeasles Outbreak: गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार लागलं कामाला, असा आहे Action Plan
राज्यात एकंदरीत गोवरचा होणारा फैलाव पाहता, राज्य सरकार आता एक्शन मोडमध्ये आलं आहे. तर आतापर्यंत एकूण 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.
Dec 1, 2022, 06:18 PM ISTMeasles : गोवरचा कोरोनापेक्षा पाचपट वेगानं फैलाव?
गोवरची (Measles) लागण ही एका रुग्णाकडून साधारणपणे 12 ते 14 जणांना होत आहे.
Nov 30, 2022, 09:17 PM IST
Measles Outbreak : राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक, कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतोय
Measles Outbreak in Maharashtra: करोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे. (Measles Outbreak)
Nov 30, 2022, 08:55 AM ISTMumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं
Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे.
Nov 29, 2022, 10:14 AM ISTकोरोनानंतर आता गोवरसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार? टास्क फोर्सच्या बैठकीत क्वारंटाईनवर चर्चा
गोवर फैलावाच्या पार्श्वभूमीवर गोवरसाठी विलगीकरण (Quarantine) व्यवस्था तयार निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्याच्या विचारात सरकार आहे.
Nov 28, 2022, 07:29 PM ISTपालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका
गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेचा Action Plan, दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार
Nov 27, 2022, 03:02 PM ISTMeasles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू
Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.
Nov 27, 2022, 08:33 AM ISTMeasles Outbreak : तुमच्या मुलांना जपा! आगामी 4 महिन्यात गोवरच्या रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता
गोवरच्या (Measles) साथीचा सर्वसाधारण ट्रान्समिशन काळ हा नोव्हेंबर ते मार्च असा आहे. त्यामुळे राज्यात गोवरचा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Nov 25, 2022, 06:10 PM ISTMeasles Outbreak : गोवरचा आणखी एक बळी; गोवंडीत 8 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
गोवरमुळे 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत.
Nov 24, 2022, 08:05 PM ISTMeasles : गोवरचं थैमान! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू
बुधवारी म्हणजेच आज अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.
Nov 23, 2022, 09:24 PM ISTTanaji Sawant On Gover | राज्यात गोवरचा उद्रेक का झाला? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काय दिली माहिती
Mumbai Tanaji Sawant on Gover
Nov 22, 2022, 12:55 PM IST