पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत.... VIDEO
Moradabad Viral Video: पत्नीसोबत परपुरुषाला बघून भडकला नवरा. रंगेहाथ दोघांना पकडण्यासाठी नवऱ्याला लढवली अनोखी शक्कल. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद.
Jan 17, 2025, 09:47 AM ISTमृत व्यक्तीकडून १९ वर्षीय मुलीवर बलात्कार? पोलिसांकडून FIR दाखल
UP Crime: उत्तर प्रदेशमधून दररोज खून, दरोडा, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. येथील पोलिसांनी गुन्हेगारावर जरब बसविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून समोर येत आहे. येथे १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे वृत्त उघडकीस आले आहे.
Jun 19, 2023, 12:39 PM IST