पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवरील फरशीचा तुकडा निखळला
Chhatrapati Shivaji Maharaj : पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते काल झाले.
Mar 7, 2022, 05:56 PM IST