नाना पाटेकरांना सुपरस्टार बनवणारा दिग्दर्शक कोण? दिलेत क्रांतिवीर-तिरंगा सारखे सुपरहिट चित्रपट
नाना पाटेकर हे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी अभिनयातून अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'क्रांतिवीर' आणि 'तिरंगा'सारखे हिट चित्रपट त्यांनी दिलेत.
Dec 26, 2024, 02:13 PM IST...अन् गोविंदाच्या शर्टने राजकुमार यांनी त्याच्यासमोरच पुसलं नाक; डान्सचीही उडवली खिल्ली
Raaj Kumar Govinda Colourful Shirt: गोविंदा हा त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो. अगदी सहजपणे डान्स करु शकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचा समावेश आजही होतो. मात्र गोविंदाच्या याच कलेला राज कुमार यांनी ट्रोल केलं होतं. इतकेच नाही त्याने दिलेल्या गिफ्टचा त्याच्यासमोरच रुमाल म्हणून वापर केलेला. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊयात...
Jul 26, 2024, 03:50 PM IST'गोविंदाने एकाच वेळी अनेक चित्रपट साईन केले, रोज एकच तास शूट करायचा,' दिग्दर्शकाचा खुलासा, 'तुला जर अभिनेता...'
गोविंदाने (Govinda) 1986 मध्ये बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं. 1989 मध्ये त्याने 14 चित्रपट साईन केले होते. यावेळी तो प्रत्येक चित्रपटासाठी दिवसातील एक किंवा दोन तासच देत असे. यामुळे निर्माते, दिग्दर्शक यांनाही चित्रपट पूर्ण करताना अडचण येत होती.
Jul 22, 2024, 04:25 PM IST