गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार
Health News : तुमच्यासोबतही गर्दीच्या ठिकाणी गेलं, की असंच काही होतं का? पाहा अशा वेळी नेमकं काय करायचं?
Nov 28, 2024, 12:40 PM IST
मनात सतत Negative विचार येतात? तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आनंद हवा असतो. मात्र, त्यासाठी त्याला नकारात्मक विचारांपासूनही दूर राहणं महत्वाचं असतं. पण, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे पाहता आपल्या मनात नकारात्मक विचार आल्याशिवाय राहत नाही.
Jun 22, 2024, 06:00 PM ISTतुम्हीही तासनतास रिल्स बघताय? आत्ताच फोन फेकून द्या!
Instagram Reels impact On mental Health : तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.
Jan 13, 2024, 08:38 PM ISTरात्रीची शांत झोप हवीये? मग झोपण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी
How to sleep fast in 5 minutes : प्रत्येकाला शांत झोप हवी असते. जर माणसाला योग्य झोप लागली तर सकाळी उठल्यानंतर त्याचा मूड फ्रेश राहतो. त्यासाठी प्रत्येकाने किमान 6 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे.
Dec 23, 2023, 11:17 PM IST'विश्वासच बसत नाही', सलमान खान आमिरच्या लेकीला उद्देशून असं का म्हणाला?
Salman Khan on Aamir Khan Daughter: : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आयरा खान आणि आमिर खान यांची. यावेळी सलमान खाननं आयरा खानचं विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे.
Oct 5, 2023, 03:24 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
तुमच्यासाठी कायपण! कर्मचाऱ्यांच्या Mental Health साठी बॉसनं दिली 11 दिवसांची सुट्टी
अनेकजण या सुविधांची यादी पाहून कंपनीत नोकरीची संधी आहे का हेच चाचपताना दिसत आहे.
Sep 22, 2022, 02:50 PM IST