micheael jackson

मृत्यूनंतरही मायकेल जॅक्सनची जबरदस्त कमाई

जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकेल जॅक्सन जरी या जगात नसला तरी आजही त्याची कमाई मात्र भरपूर आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या दिवंगत सेलिब्रेटींच्या यादीत सलग चौथ्या वर्षी तो अव्वल स्थानी आहे.

Oct 14, 2016, 10:39 AM IST