तुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर... नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
दुधाला सकस आहार म्हणून ओळखलं जातं. मात्र याच दुधात विष कालवून तुमचं आरोग्य बिघडवलं जातंय. आता तर नकली दूध बनवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनात वापरल्या जाणाऱ्या लिक्विडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय
Mar 30, 2023, 09:57 PM ISTMilk Adulteration : राज्यात भेसळयुक्त दूधाचा पूर; लहानग्यांच्या जीवाशी खेळतंय कोण?
आष्टीच्या संभाजीनगर परिसरातून 132 गोण्या रासायनिक पावडर आणि 220 पाम तेलाचे डबे जप्त करण्यात आलेत. एका कारसह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे दूधभेसळ छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 17, 2023, 09:45 PM ISTVIDEO | दुधातील भेसळ कशी ओळखाल? पाहा व्हिडिओ
How To To Identify Adulteration Of Milk In Simple Steps
Jun 14, 2022, 10:05 PM ISTVIDEO | केमिकलचा वापर करुन दुधाची निर्मिती?
Fact Check Zee24Taas Operation Putna Mavshi Update
Jun 14, 2022, 10:00 PM ISTVIDEO | तुम्ही घेताय विषारी दूधाचे घोट? पाहा ऑपरेशन 'पुतना मावशी'
Fact Check Zee24Taas Operation Putna Mavshi In Milk
Jun 14, 2022, 09:55 PM ISTतुम्ही भेसळयुक्त दुध तर पित नाही ना? दुध भेसळयुक्त आहे की नाही? हे या Trick ने लगेच समजेल
दुधात काय काय भेसळं केलेलं असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
Aug 1, 2021, 09:21 PM ISTVideo | मुंबईकरांच्या दुधात भेसळ; FDA चं ऑपरेशन पुतना मावशी
report on destroyed a lage racket milk adulteration in mumbai
Jul 27, 2021, 10:05 PM ISTखबरदार, दुधात भेसळ केली तर... शिक्षेची तरतूद!
दूध भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा करणारा कायदा लवकरच राज्यात करण्याबाबतची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली.
Mar 13, 2018, 01:06 PM ISTदुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Jul 22, 2014, 09:29 PM ISTदूध भेसळ कराल तर....सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
दूध भेसळीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे. सर्व राज्यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं राज्यांना विचारला आहे.
Dec 5, 2013, 05:39 PM IST