'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ
38 वर्षीय अभिनेता 2025 मध्ये विविध प्रोजेक्ट्समध्ये एकाच वेळी बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये चमकणार आहे. त्याने सांगितले की, त्याच्या दीर्घकालीन मेहनतीला या वर्षी योग्य फळ मिळेल.
Feb 4, 2025, 04:44 PM ISTMirzapur The Film: मिर्झापूर चित्रपट येतोय, गुड्डू पंडितसह मुन्ना भैय्या दिसणार! टीझर पाहिलाय का?
Mirzapur The Film Teaser: ओटीटीवरील लोकप्रिय सिरीज मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तर, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल यांनी 'मिर्झापूर द फिल्म'चा रोमांचक टीझर आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
Oct 28, 2024, 02:35 PM IST