ओडिशात माओवाद्यांकडून आमदाराचे अपहरण
ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.
Mar 24, 2012, 10:58 AM ISTआनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात
शिवसेना खासदार आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. परांजपेंची खासदारकी रद्द करण्याची याचिका शिवसेनेच्या वतीने लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
Mar 13, 2012, 09:15 AM ISTआघाडी झाली खरी, आमदार खासदार नाराज भारी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली खरी मात्र आघाडीबाबत काँग्रेसमध्ये असंतोष पसरला आहे. मुंबईतल्या काँग्रेस खासदार आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीला ४५ जागा देण्याचं ठरलं असताना ५८ जागा दिल्य़ाच कशा असा सवाल आमदार-खासदारांनी विचारला आहे.
Jan 11, 2012, 03:39 PM ISTपाच सत्ताधारी आमदाराचं निलंबन
इंदू मिल प्रकरणी विधानसभेत फलक दाखवून गदारोळ केल्यानं सत्तारुढ आघाडीच्या पाच आमदारांवर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 19, 2011, 10:59 AM ISTउधळू चला 'रूपये' उधळू चला....
दरवर्षाप्रमाणे या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाला १२ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र या अधिवेशनासाठी शासकीय निधीची प्रचंड उधळपट्टी होते आहे. मागील वर्षी नविन लावण्यात आलेल्या फ्लोअरींग टाईल्स गरज नसताना पुन्हा बदलल्या जात आहेत.
Dec 10, 2011, 06:51 AM IST